एक्स्प्लोर

Shashank Ketkar: 'हे चांगलं नाही..'; शशांक केतकरच्या पोस्टला नेटकऱ्यानं केली कमेंट, अभिनेता रिप्लाय देत म्हणाला, 'राजकारणी लोक जर...'

शशांकनं (Shashank Ketkar) नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. शशांकनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यापैकी एका नेटकऱ्याच्या कमेंटला शशांकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

शशांकनं बस स्टॉप जवळील काही बोर्डाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, आता मला खरं खरं सांगा… bus stop वर रांगेत चला हे सांगण्यासाठी पेंग्विन वापरायची काय गरज होती.' शशांकच्या या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे.

नेटकऱ्याची कमेंट

शशांकच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे कॅज्युअली पोस्ट केलं असेल तर ठिक आहे. पण ही पोस्ट जर कोणाला पर्सनल अटॅक करायला केली असेल तर हे चांगलं नाही. तू एक चांगला कलाकार आहेस तुझं काम आम्ही एन्जोय करतो. पण असं पॉलिटीकल झालास तर तुला डोक्यावरुन खाली पाडायला प्रेक्षक मागे बघणार नाहीत. आम्ही प्रेक्षक जर एखाद्याला डोक्यावर घेऊ शकतो तर त्याला खाली पाडू देखील शकतो, हे लक्षात ठेव.' 

शशांकचा रिप्लाय 

शशांकनं नेटकऱ्याच्या कमेंटला रिप्लाय दिला,  'का बरं मला खाली पाडाल? मला आयडीया आवडली ही... आणि राजकारणी लोक जर फिल्म प्रोड्युस करु शकतात. फिल्म चांगली, वाईट यावर भाष्य करु शकतात तर मग कलाकार राजकारणावर का नाही बोलू शकत? आणि राहता राहिला या फलकाचा प्रश्न तर तो मी छापून घेतलेला नाही.'

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांकनं गोष्ट एका पैठणीची, 31 दिवस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर होणार सुन मी ह्या घरची, सुखाच्या सारिंनी हे मन बावरे या मालिकांमुळे शशांकला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या शशांकची मुरांबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.शशांकच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या:

Shashank Ketkar: 'ज्या वाड्यात माझा जन्म झाला ...'; शशांक केतकरनं साताऱ्यातील नेने वाड्याचे फोटो केले शेअर

 

 

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget