एक्स्प्लोर

Shark Tank Judges Profile : एका अनोख्या कल्पनेसाठी देतायत कोटींची मदत, कोण आहेत ‘हे’ भारतीय ‘शार्क’?  

Shark Tank India Judges : 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank india) या शोचा उद्देश स्पर्धकांना किंवा व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलेल्या नवीन उद्योजकांना एक नवीन सुरुवात करून देणे हा आहे.

Shark Tank India : सध्या सोनी टीव्हीवर 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank india) नावाचा शो सुरू आहे. जज म्हणून काही यशस्वी व्यावसायिक या मंचावर दिसत आहेत, ज्यांना 'शार्क' म्हटले जातेय. या शोचा उद्देश स्पर्धकांना किंवा व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलेल्या नवीन उद्योजकांना एक नवीन सुरुवात करून देणे हा आहे. भारतात आशा शो पहिल्यांदाच घडत आहे. चला जाणून घेऊया या शोच्या परीक्षकांबद्दल, कोण आहेत हे लोक जे केवळ एका आयडियावर पैशांचा पाऊस पाडत आहेत..

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)

शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या यादीत पहिले नाव आहे अश्नीर ग्रोव्हर. अश्नीर हे फिनटेक फर्म ‘भारतपे’चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. अश्नीर यांची एकूण संपत्ती 700 कोटी आहे. सध्या अश्नीर ग्रोव्हर स्वतः वादात अडकले आहेत आणि दरम्यान त्यांनी या शोमधून दीर्घ रजा घेतली आहे.

पियुष बन्सल (Peyush Bansal)

पियुष बन्सल हे 'लेन्सकार्ट’चे सीईओ आणि संस्थापक आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत, लेन्सकार्टचे भारतातील 70हून अधिक शहरांमध्ये स्टोअर्स होते. पियुष बन्सल यांची एकूण संपत्ती 600 कोटी इतकी आहे. या कंपनीची स्थापना 2010मध्ये झाली होती.

नमिता थापर (Namita Thapar)

नमिता थापर या एमक्यूर फार्मास्युटिकल या जागतिक औषध कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांनी अमेरिकेमधील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, तसेच व्यावसायिक जगतात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी आहे.

विनिता सिंग (Vineeta Singh)

विनिता सिंग या SUGAR कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांना एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. पण, त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि देशातील टॉप व्यावसायिक महिलांपैकी एक बनल्या. विनिता सिंग यांची एकूण संपत्ती 59 कोटी रुपये आहे.

अनुपम मित्तल (Anupam Mittal)

अनुपम मित्तल हे 'PeopleGroup-Shaadi.com'चे संस्थापक आणि सीईओ आहेत. अनुपम मित्तल हे आता भारतातील ई-कॉमर्स उद्योगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक बनले आहेत. ते रिअ‍ॅलिटी टीव्ही शो शार्क टँक्स इंडियाचे न्यायाधीश आहेत. अनुपम यांनी बोस्टन कॉलेज, यूएसएमधून आपले शिक्षण पूर्ण केले. अनुपम यांची एकूण संपत्ती 186 कोटी आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahabharat Kunti Actress Nazneen: दूरदर्शनवरच्या महाभारतात कुंती साकारुन चर्चेत आली, नंतर B-ग्रेड फिल्म्समुळे करिअर झालं उद्ध्वस्त, आता जगतेय एकाकी आयुष्य, ओळखलं का कोण?
दूरदर्शनवरच्या महाभारतात कुंती साकारुन चर्चेत आली, नंतर B-ग्रेड फिल्म्समुळे करिअर झालं उद्ध्वस्त, आता जगतेय एकाकी आयुष्य, ओळखलं का कोण?
Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत समरच्या Ex- गर्लफ्रेंडची एन्ट्री; 'किमया'च्या एन्ट्रीनं मालिकेत नव वळण
'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत समरच्या Ex- गर्लफ्रेंडची एन्ट्री; 'किमया'च्या एन्ट्रीनं मालिकेत नव वळण
Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2: 'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं? भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं? भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
Bajya Bajya Upcoming Marathi Movie: नाटकातली जोडी आता सिनेमात झळकणार; आगामी सिनेमात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
नाटकातली जोडी आता सिनेमात झळकणार; आगामी सिनेमात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झळकणार

व्हिडीओ

Jay Pawar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार केवळ बारामतीच्याच नव्हे, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार
Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
जलजीवनला 27 महिन्यांची मुदत, पण 4 वर्षांपासून काम पूर्ण नाही; ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वात संतप्त 13 गावच्या ग्रामस्थांचा प्राधिकरणावर घागर मोर्चा
जलजीवनला 27 महिन्यांची मुदत, पण 4 वर्षांपासून काम पूर्ण नाही; ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वात संतप्त 13 गावच्या ग्रामस्थांचा प्राधिकरणावर घागर मोर्चा
Suvendu Adhikari on Mamata Banerjee: 'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
IPL : लखनौसाठी आज करो वा मरो स्थिती, रिषभ पंत कोहलीच्या बंगळुरुला धक्का देणार का? RCB कडे गुणतालिकेत टॉपवर पोहोचण्याची संधी
लखनौला पराभवाचा वचपा काढण्याची संधी, बंगळुरुकडे गुणतालिकेत टॉपवर पोहोचण्याची संधी, रिषभ पंत - विराट कोहली आमने सामे   
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Thalapathy Vijay : बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
Bihar Cabinet: बिहार सरकारचा 22 दिवसांनी विस्तार, दोन महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या लेकाला सुद्धा मंत्रीपद
बिहार सरकारचा 22 दिवसांनी विस्तार, दोन महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या लेकाला सुद्धा मंत्रीपद
Embed widget