एक्स्प्लोर

Mukesh Khanna: 'शक्तिमान' च्या रोलसाठी मुकेश खन्नांकडे आला होता रणवीर सिंग, 2.5 तास थांबला पण...

शक्तीमान फेम मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्या लोकप्रिय शो शक्तीमानच्या नवीन सीझनची घोषणा केली होती.

Mukesh Khanna: 90 च्या दशकात शक्तीमान या मालिकेनं घराघरातले लहानगे तासभर तरी घरात टिकायचे. अनेकांचा नंतरचा खेळही गोलगोल फिरत 'शक्तीमान शक्तीमान' खेळणं असायचा. लहान मुलंच नाही तर सगळ्या वयोगटात  प्रचंड लोकप्रीय झालेल्या या मालिकेनं २००५ मध्ये निरोप घेतला. मात्र शक्तीमान पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याचं सांगण्यात आल्यानं चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. शक्तीमानची भूमिका करण्यासाठी बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग नुकताच मुकेश खन्ना यांच्या कार्यालयात येऊन गेल्याचा खुलासा त्यांनी केला. रणवीरला या रोलसाठी त्यावेळी नकार दिल्याचंही मुकेश खन्ना यांनी सांगितलं. तब्बल २.५ तास मुकेश यांच्या ऑफीसच्या बाहेर तो वाट पहात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले मुकेश खन्ना?

शक्तीमान फेम मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्या लोकप्रिय शो शक्तीमानच्या नवीन सीझनची घोषणा केली होती. येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने रणवीर सिंगची ही भूमिकेसाठी नाकारल्याबद्दलही त्यांनी सांगितले. त्या भूमिकेसाठी रणवीर सिंगने त्याच्या ऑफिसमध्ये अडीच तास वाट पाहिली, असेही मुकेश खन्ना यांनी सांगितले. मुकेश यांनी रणवीरचं कौतूक केलं. म्हणाले, तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्याकडं अद्भूत एनर्जी आहे. पण शक्तीमान कोण होणार हे मी निश्चित करेन. पण हे कास्टिंग निर्माता करतो, अभिनेता नाही. 

शक्तिमानसाठी केवळ लोकप्रीयता नाही तर चेहराही गरजेचा

मुकेश खन्ना यांनी खुलासा केला की, रणवीर सिंग शक्तिमानच्या भूमिकेसाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्याला कास्ट करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ दिला. पण मुकेश खन्ना  कास्टिंगचा निर्णय निर्मात्याचा आहे या शब्दावर कायम होते. केवळ मोठा अभिनेता आणि स्टारडम असणं पुरेसं नसून  तर शक्तिमानची भूमिका करण्यासाठी अभिनेत्याकडं चेहराही असायला हवा असं ते म्हणाले. पुढे अक्षय कुमारच्या पृथ्वीराज चौहान या भूमिकेवर टोला लगावत त्यांनी अक्षय कुमार त्याच्या सिनेमात  का पृथ्वीराज चौहान दिसला नाही मला सांगा..विग घातला आणि मिश्या लावून असं करता येत नाही असंही मुकेश खन्ना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget