एक्स्प्लोर

Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती महागात पडली, वैद्यकीय कारणामुळे संग्राम घराबाहेर; दोनच आठवड्यात खेळ संपला

Sangram Chougule : वैद्यकीय कारणास्तव संग्रामला बिग बॉसचा खेळ सोडावा लागणार आहे.

Sangram Chougule :  संग्राम चौघुलेने (Sangram Chougule) बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण दोनच आठवड्यात संग्रामचा खेळ संपला असून वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान आता संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचंही बिग बॉसने म्हटलं आहे. 

संग्रामचा खेळ सुरुवातीपासून प्रत्येकाला वीक वाटत होता. त्यातच रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर त्याच्या खेळाविषयी त्याची कानउघडणी केली होती. त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दोनच आठवड्यात खेळ आटोपता घेतला. 

बिग बॉसने सांगितला निर्णय

बिग बॉसने त्यांचा निर्णय जाहीर करत म्हटलं की, 'संग्राम या आठवड्यात कॅप्टनपदाची उमेदवारी मिळण्याच्या टास्कमध्ये आपल्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आपल्यावर प्रथमोपचारही करण्यात आले. तसेच हातावर ताण येऊ नये यासाठी आपल्याला घरातील कोणतंही काम न करण्याचे आदेश देण्यात आले.कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कळत नकळत धक्का लागल्यास किंवा ताण आल्यास ती दुखापत आणखी गंभीर होऊ शकते. संग्राम डॉक्टरांच्या तपासणीमध्ये असं लक्षात आलं आहे की, आपल्या मनगटाला फ्रॅक्चर झालं आहे.तसेच आपल्या पाठिलाही गंभीर दुखापत झाली आहे. त्या उपचारासांठी आपल्याला रुग्णालयात दाखल व्होण्याची गरज आहे. तसेच पुढचे काही आठवडे विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि ते बिग बॉसच्या घरात शक्य नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही या घरात राहण्यासाठी शारिरीकदृष्ट्या समर्थ नाही. त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करता तुम्हाला या क्षणी हे घर सोडावे लागेल.' 

संग्रामच्या डाव्या हाताला दुखापत

संग्रामला अंड घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संग्रामच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत.  त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताची स्थिती सांगितली. त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही सहभाग घेता आला नाही.  

ही बातमी वाचा : 

Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती महागात पडली? संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत, सोडावा लागणार खेळ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Embed widget