एक्स्प्लोर

Sahkutumb Sahparivar : 'अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना...'; सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Sahkutumb Sahparivar : अभिनेत्री साक्षी गांधीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Sahkutumb Sahparivar : छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) या मालिकेनं 1000 भागांचा टप्पा गाठला आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

साक्षी गांधीनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, '24 फेब्रुवारी  2020 या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने , प्रेमामुळे 1000 भागांचा टप्पा गाठत आहे .अवनी. अवनी सर्जेराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवारमध्ये आलेली , सौ. अवनी वैभव मोरे .जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन कळणार नाही ,पण अवनी म्हटल्यावर आपसूक ओ.मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअर च्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगल प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे 1000 भाग होणं ही खरच खूप भाग्याची गोष्ट असते. आणि त्यातली एक भाग्यवान मी .अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाजच यायचा नाही . मी हे जे करतेय ते प्रेक्षकांना आवडत असेल का ? आपण बरोबर करतोय का ? काही चुकतंय का ? आपल्यावरकुणी हसणार नाही ना ?? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे.'

पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंतचा पल्ला या negativity साठी नाही गाठलेला. त्यामुळे साक्षी तू कामाप्रती निष्ठा , प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव ..या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे . अवनी या पात्राच्या खूप shades . अवनी अल्लड , हसरी , पटकन रागावणारी , रडणारी , स्पष्टवक्ती , स्वतंत्र , हळवी अशी होती . त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वठवाव लागायचं . आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा , मदत केली , ते म्हणजे आमचे भरत सर. सर आज तुमच्यामुळे अवनी सगळयांना परिचयाची आहे.पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात , तितकंच शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं . अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना . ती साडी , ती jewellery , ती टिकली .. अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेलं. 2 दिवसांच्या वर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं . आणि याच कारण म्हणजे उत्तम co artist.खूप भिती असायची मनात , या मोठ्या आर्टिस्ट समोर काही चुकायला नको . fumbles व्हायला नकोत , retakes नकोत .'

View this post on Instagram
 
A post shared by sakshee gandhi🖤 (@gandhisakshee_)

इतर महत्वाच्या बातम्या:

Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; सेटवर कलाकारांनी केलं दणक्यात सेलिब्रेशन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर

व्हिडीओ

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Embed widget