एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Suraj Chavan : 'झुंड में भेड़िये आते हैं, शेर तो अकेला आता हैं'; सूरज चव्हाणच्या खेळावर रितेश भाऊही खूश, भरभरुन केलं कौतुक 

Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणच्या खेळावर रितेश देशमुखही खूश झाला असून त्याने भाऊच्या धक्क्यावर त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Bhaucha Dhakka : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi new Season) घरातील एका स्पर्धकाने हा आठवडा गाजवून टाकला. सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) खेळावर प्रेक्षक, कलाकार, बिग बॉसचे माजी स्पर्धक हे सगळेजण खूश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता रितेश भाऊ (Ritiesh Deshmukh) देखील त्याच्या खेळावर चांगलेच खूश झाले आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सूरजच्या खेळाचंही भरभरुन कौतुक केलं. 

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरज अरबाज आणि टीमला एकटा नडला. त्याच्या या खेळाचं घरातल्यांनीही कौतुक केलं. त्याचप्रमाणे आता भाऊच्या धक्क्यावरही त्याचं कौतुक करण्यात आलं आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरजचा चांगलाचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता. 

रितेशनेही थोपटली सूरजची पाठ

रितेशने भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत म्हटलं की, या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतलाय. ज्याने त्या संधीचं सोनं केलंय. त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. तुम्ही एकट्याने त्या सगळ्यांना टफ फाईट दिली आहे. झुंड में भेड़िये आते हैं, शेर अकेला आता है. 

कॅप्टन्सीच्या या टास्कवेळी गॅलरीत असलेल्या वैभवला सूरज म्हणतो की, मी त्याला मारलं नाही. त्यावर वैभव चव्हाण हा सूरजला तू असे हातपाय करू नकोस असे म्हणतो. वैभवच्या बोलण्यावर चिडलेला सूरज माझं मी बघेन असे सांगतो. तर, पुढे सूरज आणि अरबाजचा वाद होतो. त्यावेळी सूरज हा थेट अरबाजला भिडला. रजच्या या अँग्री अवताराने जान्हवी आणि निक्की देखील घाबरल्या.               

रितेश घेणार वैभवचा क्लास

या घरात गद्दार कोण आहे, असा प्रश्न रितेश अरबाजला विचारतो. त्यावर अरबाज त्याला वैभव असं उत्तर देतो. त्यानंतर रितेश वैभवला म्हणतो की, तुम्ही जर असं म्हणाला असता की, 'मला तुम्ही तुमच्या टीममधला समजू नका, हे बोलायला ना जिगर लागते. हे बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात नाही मिळत. आम्ही आतमध्ये वैभव पाठवला आहे, गद्दार म्हणून बाहेर येऊ नका.' 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'हेच बघायचं होतं आम्हाला...,' अरबाजकडूनच लागणार वैभववर गद्दारीचा शिक्का, रितेश भाऊ देणार चांगलाच धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
Embed widget