एक्स्प्लोर

Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या मनात सागरविरोधात तिरस्कार भरला! बर्थ डे पार्टीत सावनीचं षडयंत्र यशस्वी होणार?

Premachi Goshta Episode Updates :  आदित्यच्या मनात सागरचा तिरस्कार भरला! बर्थ डे पार्टीत सावनीचं षडयंत्र यशस्वी होणार? आदित्यच्या बर्थ डे पार्टीत सावनीला मुक्ता काय खडे बोल सुनावणार?

Premachi Goshta Episode Updates :  'प्रेमाची गोष्ट'च्या  (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये आदित्यच्या बर्थ डे पार्टीत मेलोड्रामा दिसणार आहे. आदित्यने बर्थ डे पार्टीला आमंत्रित केल्यानंतर सागर प्रचंड आनंदी आहे. सई आणि मुक्तासोबत सागर आदित्यच्या बर्थ डे पार्टीत जाण्यासाठी सज्ज आहे. सागर सईला आदित्यबद्दल सांगतो. आदित्य आपल्यासोबत का राहत नाही असे सई विचारते. त्यावर सागर अनुत्तरीत होतो. तर, दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला मदत करण्यासाठी पावले उचलते.

स्वातीच्या संसारासाठी मुक्ता काय निर्णय घेणार?

स्वाती आणि तिच्या नवऱ्याला मदत करण्याचे आश्वासन मुक्ता देते. स्वातीच्या नवऱ्याकडे एक महिला 15 लाखांची मागणी करते. त्यासाठी पैसे देण्याचे आश्वासन मुक्ता देते. त्यासाठी आपले दागिने विकण्याचा विचार करत असते. त्यासाठी मुक्ता सासू इंद्राकडे तिजोरीच्या चाव्या मागते. त्यावेळी इंद्रा तिला दागिने काढण्यासाठी तिजोरीच्या चाव्यांचा जुडगा देते. त्यावेळी इंद्रा मुक्ताला म्हणते की, हा जुडगा तुझ्या हाती येईल पण हा तुला कमवावा लागेल. जसा मी माझ्या सासूकडून कमवला. 

सागरने आदित्यच्या बर्थ डे पार्टीतसोबत येण्याचा आग्रह धरल्याने मुक्ताने स्वातीला आपण उशिरा येणार असल्याचे सांगितले. सागर दुखावेल अशी कोणतीही जोखीम मुक्ता घेत नाही, 


आदित्यच्या बर्थ डे पार्टीत काय होणार?

स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका आता रंजक वळणावर आहे. सावनीकडून आता सागर-मुक्ताच्या संसारात आग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावनीने लहान आदित्यच्या मनात सागरबद्दल तिरस्कार भरला आहे. आदित्यच्या बर्थ डे पार्टीत आलेल्या मुक्ताला सावनी उपदेशाचे धडे देत तुला कोणीही आमंत्रित केले नाही, तरी  कशी आलीस असा प्रश्न करते. आमंत्रणाशिवाय मी कुठेच गेली नसती असेही सावनी म्हणते. सावनीच्या या शाब्दिक वारानंतर मुक्ताही पलटवार करते. 

आजच्या एपिसोडमध्ये सावनी आणि मुक्तामध्ये काय वाद होणार,  मुक्ता सावनीवर शाब्दिक पलटवार कसा करणार, आदित्य आपल्या बर्थ डे पार्टीत सागर-मुक्ता आणि सईला पाहून कसा रिएक्ट होणार, आदींची प्रश्ने आजच्या एपिसोडमध्ये मिळतील. 

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget