एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Nitish Bharadwaj : छोट्या पडद्यावरील श्रीकृष्णाच्या घरी 'महाभारत'; IAS पत्नीविरोधात पोलिसांत धाव, मुलींचे अपहरण केल्याची तक्रार

Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज हे सध्या आपल्या वैयक्तीक कारणांनी चर्चेत आले आहेत.

Nitish Bharadwaj :  छोट्या पडद्यावर बी.आर. चोप्रा (B. R. Chopra) यांची टीव्ही मालिका महाभारत (Mahabharat) या मालिकेने इतिहास घडवला. या मालिकेत श्रीकृष्णाची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj ) यांची देशभरात ओळख निर्माण झाली. मात्र, हे नितीश भारद्वाज हे सध्या आपल्या वैयक्तीक कारणांनी चर्चेत आले आहेत. भारद्वाज यांनी आपली पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. पत्नी स्मिताने आपल्या मुलींचे अपहरण केले असल्याचे भारद्वाज यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी सध्या अतिरिक्त पोलीस आयुक्त शालिनी दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश भारद्वाज यांनी 14 फेब्रुवारी रोजी भोपाळचे  पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडे लिखीत तक्रार केली आहे.  या तक्रारीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांची आयएएस पत्नी स्मिता घाटे या त्यांच्या मुलींना भेटू देत नाही अथवा बोलण्यास ही देत नाही. आपला फोन नंबर प्रत्येक ठिकाणांहून ब्लॉक करण्यात आला असल्याची तक्रार नितीश भारद्वाज यांनी केली आहे. 

चार वर्षांपासून मुलींसोबत बोलणं नाही... 

60 वर्षीय नितीश भारद्वाज यांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून आपण आपल्या मुलींसोबत बोलणं झाले नाही. पत्नीने मागील दीड वर्षात मुलींचे अनेक ठिकाणी अॅडमिशन केले आहेत.या आधी मुली भोपाळमध्ये शिकत होत्या. त्यानंतर  त्यांना उटीला पाठवण्यात आले. 

View this post on Instagram
 
A post shared by Nitish Bharadwaj (@nitishbharadwaj.krishna)

याआधी देखील केलीय तक्रार... 

नितीश यांनी या प्रकरणी या आधीदेखील तक्रार केली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पत्नी स्मिता ही मुलींना आपल्याविरोधात भडकवत असल्याची तक्रार तिने केली. 

नितीश यांचा दुसरा विवाह

नितीश यांचा पहिला विवाह 1991 मध्ये मोनिशा पाटिल सोबत झाला. जवळपास 15 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  2009 मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता यांच्यासोबत विवाह केला. मात्र, त्यांचा हा संसार 10 वर्षच टिकला. मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. वर्ष 2022  मध्ये दोघे वेगळे झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vishal Patil on Congress Meeting :  अपक्ष खासदार विशाल पाटलांची काँग्रेसच्या बैठकीला उपस्थितीJitendra Awhad on Powai Case : मनपाच्या कारवाईवर आव्हाडांचा संताप, खाजगी बाऊन्सरला बाहेर काढलंAmol Mitkari On Sharad Pawar MLA : शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात - अमोल मिटकरीSachin Ahir On Eknath Shinde MLA : विधानसभेसाठी महायुतीतल्या आमदारांची धास्ती वाढलीये- सचिन अहिर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
Embed widget