एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : एकच नंबर! निक्कीला भिड तू, आता खरी जान्हवी समोर येतेय; जान्हवीला बिग बॉस प्रेमींचा फुल्ल सपोर्ट

Bigg Boss Marathi New Season : आज बिग बॉसच्या घरात निक्की आणि जान्हवीमध्ये फुल ऑन राडा पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठी भांडणं पाहायला मिळाली. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. निक्कीवर हात उचलून आर्याने बिग बॉसच्या घरातील मुलभूत नियम मोडलाय. यामुळे बिग बॉस तिला काय शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. 

एकीकडे आर्या आणि निक्कीचा राडा तर, दुसरीकडे निक्की आणि जान्हवीची हमरी-तुमरी, असं बिग बॉसच्या घरातील वातावरण पाहायला मिळत आहे. निक्कीच्या सांगण्यावरुन स्वत:ला जान्हवीचे मित्र म्हणवणाऱ्या अरबाज आणि वैभवने तिला कॅप्टन्सीच्या दावेदारीतून बाहेर केलं. यानंतर जान्हवी अरबाज, वैभवसह निक्कीवरही भडकल्याचं दिसत आहे. आज बिग बॉसच्या घरात निक्की आणि जान्हवीमध्ये फुल ऑन राडा पाहायला मिळणार आहे. जान्हवी पॅडी आणि अंकिताला सांगतेय की, "मला निक्कीचा  गर्व उतरवायचा आहे."

बिग बॉलच्या नवीन प्रोमोमध्ये जान्हवी बोलतेय, "दम असेल तर मला बाहेर काढून दाखव, चॅलेंज आहे". यावर "निक्की म्हणते कॅप्टन्सीवरून काढलंय ना म्हणून लय राग आलाय तिला." पुढे जान्हवी म्हणते, "तुला कोण ओळखत नव्हती मराठी जनता म्हणून आलीय इकडे मराठी शोमध्ये. सगळ्यांना घाण झाली आहेस तू या घरामध्ये. चल फड फड फड फड, चल. असं म्हणत निक्की आणि आर्या एकमेकींना चॅलेंज देताना दिसत आहेत.

जान्हवी निक्कीच्या विरोधात स्टँड घेताना दिसत असल्यामुळे बिग बॉस प्रेमी आता जान्हवीला सपोर्ट करताना दिसत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर जान्हवीचा बदललेला स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. निक्कीशी जान्हवीला भिडताना पाहून नेटकरी खूश असल्याचं दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय, आता कुठे खेळतेय जान्हवी. दुसऱ्याने लिहिलंय, आमचा फुल्ल सपोर्ट जान्हवी तुला असणार तू फक्त A टीमला नड. आणखी एकाने लिहिलंय, जान्हवी खूप छान. आता तू खरा गेम सुरु केलाययस, मराठी मुलीसारखा. एकाने लिहिलंय, बाईई, हाच तो प्रकार, ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहात होता.  एक नंबर जान्हवी आता खरी समोर येतेय तू, असं म्हणत नेटकरी जान्हवीला पाठिंबा देताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi : एकच नंबर! निक्कीला भिड तू, आता खरी जान्हवी समोर येतेय; जान्हवीला बिग बॉस प्रेमींचा फुल्ल सपोर्ट

Bigg Boss Marathi : एकच नंबर! निक्कीला भिड तू, आता खरी जान्हवी समोर येतेय; जान्हवीला बिग बॉस प्रेमींचा फुल्ल सपोर्ट

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस, आर्याला शिक्षा करायचीय, तर अरबाजलाही करा; बिग बॉसप्रेमींची मागणी

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget