एक्स्प्लोर

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनुष्काला आठवणार आपला भूतकाळ

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Mazhi Tuzhi Reshimgath Marathi Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली असून आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ'चा आज प्रदर्शित होणार 450 वा भाग

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने (Marathi Serial) आतापर्यंत 450 भागांचा टप्पा पार केला आहे. मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ होती. प्राइम टाईमला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण आता मालिकेची वेळ बदलल्यानंतर या मालिकेचा टीआरपी घसरला. अखेर निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

अनुष्काला आठवणार आपला भूतकाळ? 

पतीपासून वेगळी राहणारी, स्वत:ला एक मुलगी असलेली नेहा आणि उच्चशिक्षित, गडगंच श्रीमंत यश यांची लव्हस्टोरी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दाखवण्यात येत होती. मालिकेत नेहाला विसर पडल्याने ती तिचं आयुष्य एका वेगळ्यात घरात घालवत होती. त्या घरातल्यांनी तिचं नाव अनुष्का असं ठेवलं होतं. आता मालिकेच्या आगामी भागात अनुष्काला आपला भूतकाळ आठवलेला पाहायला मिळणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थाना बेहेरे (Prarthana Behere) आणि श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मुख्य भूमिकेत आहेत. प्रार्थनाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक खास व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं होतं,"शूटिंगचा शेवटचा दिवस". या व्हिडीओमध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर पळताना दिसत आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्व्ल ठरली होती. पण गेल्या काही काही दिवसांपूर्वी ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली असून या आठवड्यात मालिकेला फक्त 1.6 रेटिंग मिळाले आहे. 

संबंधित बातम्या

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget