एक्स्प्लोर

Telly Masala : 'तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये मल्हारने मंजुळाला दिलं गिफ्ट ते आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tujhech Mi Geet Gaat Aahe: मल्हारने मंजुळाला दिलं गिफ्ट; 'तुझेच मी गीत गात आहे’ येणार मोठा ट्वीस्ट?

Tujhech Mi Geet Gaat Aahe :   ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाल्यानं या मालिकेत रंजक वळण आलं आहे. नुकताच   ‘तुझेच मी गीत गात आहे’   या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार हा मंजुळाला एक गिफ्ट देत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' मधील 'ही' अभिनेत्री आहे लेखिका; हिट मालिकांचं केलंय संवाद लेखन

Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली आहे. यामधील शिल्पा नवलकर या प्रसिद्ध लेखिका आहेत. अनेक हिट मालिकांचे संवाद लेखन केलं आहे. जाणून घेऊयात शिल्पा यांच्याबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shashank Ketkar: 'हे चांगलं नाही..'; शशांक केतकरच्या पोस्टला नेटकऱ्यानं केली कमेंट, अभिनेता रिप्लाय देत म्हणाला, 'राजकारणी लोक जर...'

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. शशांकनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यापैकी एका नेटकऱ्याच्या कमेंटला शशांकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

  

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं...'; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, चित्रपटामधील कवितेबद्दल देखील दिली माहिती

Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ  घातला आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी या चित्रपटाच्या नावामागील एक खास स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

 Madhurani Prabhulkar Post : 'आई' कडून 'बाईपण' ला 'भारी 'शुभेच्छा म्हणत, आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकरने शेअर केला खास व्हिडीओ

Madhurani Prabhulkar Post : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. सध्या हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगलाच धूमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा अजूनही सुरू आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमाचे प्रत्येक मराठी माणूस आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार कौतुक करत आहेत. अशातच 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरने चित्रपटाविषयी खूप कौतुक केले आहे. याचा खास व्हिडीओ तिने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.या व्हिडीओखाली तिने 'आई' कडून 'बाईपण ' ला ' भारी 'शुभेच्छा असे कॅप्शन लिहिले आहे.

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget