एक्स्प्लोर

Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर; 'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने एन्ट्री

Marathi Serial Updates Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'फेम चिमुकला आता मालिकेत झळकणार आहे.

Marathi Serial Updates Appi Amchi Collector Marathi Serial :  सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत राहण्यासाठी विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्ये नवा ट्विस्ट, कलाकारांची नवी एन्ट्री आणली जात आहे. 'झी मराठी'वरील (Zee Marathi) मालिकेत आता नवा बालकलाकार झळकणार आहे.'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यातून घराघरात पोहचलेला  साईराज केंद्रे हा झी मराठीवरील मालिकेत दिसणार आहे.  त्याच्या प्रोमोमध्ये सिंघम स्टाइल एन्ट्री दाखवली आहे. 

झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) या मालिकेत आता अनेक बदल झाले आहेत. या मालिकेने आता थेट सात वर्षांचा लीप घेतला आहे. आता मालिकेत सात वर्षानंतरचे कथानक दाखवण्यात आले असून आप्पीची बदली उत्तराखंड मध्ये झाली आहे. त्याआधी  कलेक्टर म्हणून उत्तराखंडला बदली झाल्याचं अप्पी अर्जुनला सांगते तेव्हा त्याच्यासमोर दोन पर्याय असतात. त्याचं काम सोडून, इथलं सगळं आयुष्य सोडून अप्पीसोबत उत्तराखंडला जाणं किंवा इकडंच राहणं. अप्पीनं आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन इकडेच राहायचा निर्णय घेतो. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने ती उत्तराखंडला निघून जाते. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अर्जुन  अप्पीकडून वचन घेतो, त्या वचनानुसार अमोलला त्याच्या बाबाबद्दल काही कळलं नाही पाहिजे. अप्पीदेखील अमोलला काहीच सांगत नाही. पण,   अप्पीने वचन निभावत असे. पण, देवाच्या दारात आता अमोल आणि त्याचा बाबा अर्जुन यांची भेट होणार आहे. 

देवाच्या साक्षीने सात वर्षापासून ताटातूट झालेले वडील आणि मुलाला नियती जवळ आणणार का? अर्जुनला कळणार का  तो चिमुकला त्याचाच मुलगा आहे, अप्पी आणि अर्जुन यांची भेट होणार का, अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ? ते दोघे पुन्हा एकमेकांजवळ शकतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच समजणार आहे.

इतर संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar PC Mumbai | राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य करायला नको होतंEknath Shinde Prayagraj : आमदार-खासदारांसोबत एकनाथ शिंदेंचं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान!Sharad Pawar on Neelam Gorhe | नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं- शरद पवारSharad Pawar on Sanjay Raut | मी कुणाचा सत्कार करावा याची परवानगी घ्यावी लागेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Amol Mitkari: 'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
Ambadas Danve : शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
Embed widget