एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका उत्कंठावर्धक वळणावर; अविनाशचं सत्य अखेर सिम्मीसमोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आता परीचा ड्रायव्हर म्हणून नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं आहे. 

अविनाशचं सत्य अखेर आलं सिम्मीसमोर 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रेक्षकांना नुकताच एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य अखेर सिम्मीसमोर आलं आहे. आता सिम्मी याच गोष्टीचा फायदा घेऊन नेहाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिम्मीला सत्य कळल्यानंतर तरी नेहा यशला पहिल्या नवरा म्हणजेच अविनाश असल्याचे सांगणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सिम्मी काकू करणार अविनाशची चौकशी

अविनाशच्या तब्येतीमुळे नेहा अविनाश तिचा नवरा असल्याचे सत्य सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न करते आहे. पण तिचं अचानक बदललेलं वागणं सर्वांना खटकत आहे. सिम्मी काकूलादेखील नेहाच्या वागण्याचा संशय येत आहे. त्यामुळे आता सिम्मी काकूने अविनाशची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेहाच्या पहिल्या नवऱ्याचे सत्य सिम्मी काकूला समजल्यावर ती काय करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री

नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री झाल्याने नेहा-यशला पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागत आहे. पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार फिस्कटणार का? परीला तिचे खरे बाबा कोण हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. 

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 

संंबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : वहिनीसमोर येणार अविनाशचे सत्य; सिम्मी काकूंना येतोय नेहाच्या वागण्याचा संशय

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं नाटक नेहा सहन करू शकेल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 17 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget