एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'तुझेच मी गीत गात आहे’ ते 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Pranali Rathod Fees: प्रणाली राठोड 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? जाणून घ्या...

Pranali Rathod Fees'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हिंदी मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रणाली राठोड (Pranali Rathod) आणि अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopda) हे प्रमुख भूमिका साकारतात.  या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली. प्रणालीनं   'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील तिच्या  अभिनयाने  प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? याबाबत जाणून घेऊयात...

मंजुळा सगळ्यांना देणार गुंगीचं औषध; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ट्वीस्ट येत आहेत. मल्हार आणि मोनिका यांच्या घरात मंजुळाची एन्ट्री झाल्यानं अनेक घडामोडी घडत आहेत. मंजुळानं लपवलेले हिरे हे मोनिका आणि मल्हार यांच्या घरात आहेत. हे हिरे शोधण्यासाठी मंजुळा ही मोनिका आणि मल्हार यांच्या घरी आली आहे. मंजुळाला गुंगीचं औषध देण्यासाठी आता एक व्यक्ती मंजुळाचा भाऊ होऊन मल्हार आणि मोनिका यांच्या घरात आला आहे. आता  ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की, तो व्यक्ती मंजुळाला गुंगीचे औषध देतो.

Rekha : 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री; दीड मिनिटांचा प्रोमो शूट करण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतल्याची चर्चा

Rekha Fees For Shot In Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेतील विराट आणि सईचा ट्रॅक संपणार आहे. आता ही मालिका 20 वर्षांचा लीक घेणार असून मालिकेत पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) दिसणार आहेत. 

Sukh Mhanje Nakki Kay Asta: शिर्के-पाटलांच्या घरी होतोय देवीचा गोंधळ; 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Sukh Mhanje Nakki Kay Astaसुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या  मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत जयदीप आणि गौरी यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचं काम शालिनी करत असते. आता नुकताच 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शिर्के-पाटील यांच्या घरी देवीचा गोंधळ होणार आहे.  यावेळी शालिनी ही नंदिनी आणि गौरी यांच्याविरुद्ध जयदीपला भडकवताना दिसणार आहे. 

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धने वीणाला फसवून चोरले 50 लाख रुपये; नितीनचा मोठा गौप्यस्फोट

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेची क्रेझ आजही कायम आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget