एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात..

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Rubina Dilaik : 'बिग बॉस 14' विजेती रुबिना दिलैकच्या कारचा अपघात; पतीने दिली हेल्थ अपडेट

Rubina Dilaik Car Accident : रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी रुबिना आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला अपघात झाला असून तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनव शुक्लाने (Abhinav Shukla) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Raj Thackeray : इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या आयुष्यावरही बायोपिक यायला हवेत : राज ठाकरे

Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमाचा राज ठाकरे विशेष भाग अर्थात अनकट महाएपिसोडचं आज प्रसारण होणार आहे. लोकाग्रहास्तव हा विशेष भाग दाखवण्यात येणार  आहे. या विशेष भागाची राज ठाकरेंचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gehana Vasisth Marriage: 'गंदी बात' फेम गेहना वशिष्ठचा निकाह संपन्न! फैजान अन्सारीसोबत केलं लग्न

 Gehana Vasisth Marriage: ‘बहनें’ आणि 'गंदी बात' यांसारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिने लग्न केले आहे. गेहनाने अभिनेता-बॉयफ्रेंड फैजान अन्सारीसोबत लग्न केले असून तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.  फैजान आणि गेहना या नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत

Nyrraa Banerji  Injured KKK 13 Shooting : 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13)  हा रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) साहसी खेळ असणारा कार्यक्रम आहे. 'खतरों के खिलाडी 13'चं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. दरम्यान या शूटिंगदरम्यान स्पर्धकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaya Bachchan On Paparazzi: 'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaya Bachchan On Paparazzi: 'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
आईचे लाड, कुटुंबाकडून कोडकौतुक..प्राजक्ता गायकवाडचा घाणा अन् बांगड्या भरण्याचा देखणा समारंभ, Photos
आईचे लाड, कुटुंबाकडून कोडकौतुक..प्राजक्ता गायकवाडचा घाणा अन् बांगड्या भरण्याचा देखणा समारंभ, Photos
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Embed widget