एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati 13: राजकुमार रावच्या आईसाठी अमिताभ यांनी पाठवला होता व्हिडीओ; पण...

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांनी हजेरी लावली होती.

Kaun Banega Crorepati 13: प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपती  (Kaun Banega Crorepati) सिझन 13 सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से आणि काही खास आठवणी सांगत असतात. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांनी हजेरी लावली होती. या भागाच्या प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये राजकुमार रावने त्याच्या आईची एक आठवण सांगितली.   

राजकुमारने सांगितली आठवण
राजकुमार रावची आई कमलेश यादव यांचे 2016 मध्ये निधन झाले.  कौन बनेगा करोडपती या शोमध्ये राजकुमारने सांगितले, 'माझी आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन होती. तिने मला सांगितले होते की, लग्नानंतर जेव्हा ती गुडगाव येथे गेली होती, तेव्हा तिने अमिताभ यांचा फोटोसोबत आणला होता. त्या फोटोला तिने वडीलांच्या बेडरूमध्ये लावले होते. त्यामुळे माझ्या वडीलांना अमिताभ यांच्याबद्दल हेवा वाटत होता.'   

त्यानंतर राजकुमार म्हणाला, 'जेव्हा मी एका चित्रपटाची शूटिंग करत होतो, तेव्हा मला आईच्या निधनाबद्दल कळाले होते. ती कधीच मुंबईला येऊ शकली नव्हती. पण तिला अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. ज्या दिवशी मझ्या आईचे निधन झाले तेव्हा मी तुम्हाला (अमिताभव बच्चन यांना) कॉल केला होता. मी तुम्हाला आईसाठी एक व्हिडीओ पाठवण्यास सांगितला. तुम्ही तो व्हिडीओ पाठवला. त्यानंतर मी आईच्या फोटोसमोर तो व्हिडीओ प्ले केला. पण काही दिवसांनंतर तो व्हिडीओ पेन- ड्राइव्हमधून गायब झाला. मला असे वाटते की तो तिच्या पर्यंत पोहचला असेल.'

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

Varun Dhawan and Natasha Dalal: वरूण-नताशाच्या घरी येणार नवा पाहुणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

राज कुमाररावचा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये राजकुमारसोबतच क्रिती सेनन, परेश रावल आणि रत्ना पाठ हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  29 ऑक्टोबर रोजी 'हम दो हमारे दो' हा चित्रपट Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

Coffee Movie : 14 जानेवारीला चाखता येणार स्पृहा-सिद्धार्थच्या प्रेमाची लज्जतदार 'कॉफी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget