एक्स्प्लोर

Jhalak Dikhhla Jaa 10 : 'झलक दिखला जा 10'मधून मराठमोळी अमृता खानविलकर बाहेर; म्हणाली,"हा प्रवास..."

Jhalak Dikhhla Jaa : 'झलक दिखला जा 10' या लोकप्रिय कार्यक्रमातून अमृता खानविलकर बाहेर पडली आहे.

Jhalak Dikhhla Jaa 10 : 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikhhla Jaa 10) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. नुकताच या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आता या कार्यक्रमातून मराठमोळी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि छोट्या पडद्यावरचा अभिनेता पारस कलनावत (Paras Kalnawat) बाहेर पडले आहेत. 

अमृता खानविलकर आणि पारस कलनावत हे दोघेही 'झलक दिखला जा 10'चे तगडे स्पर्धक होते. पण कमी वोट्स मिळाल्याने ते या कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. करण जौहरने अमृताचं नाव जाहीर करताच ती खूप भावूक झाली होती. 

'झलक दिखला जा 10'च्या मंचावर अमृता म्हणाली,"झलक दिखला जा 10' या कार्यक्रमातून मी बाद होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. झलकचा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. माधुरी मॅडमकडून 101 रुपये मिळणे हा माझा आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण होता". अमृताच्या या वाक्यानंतर माधुरीने अमृताला एक घट्ट मिठी मारली. 

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

'झलक दिखला जा 10'मध्ये अमृता सहभागी झाल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता.  याआधीदेखील अमृता 'खतरों के खिलाडी 10' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अमृता स्टंटबाजी करताना दिसून आली होती. अमृता अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता 'चंद्रमुखी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील अमृताचे 'चंद्रा' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. 

'झलक दिखला जा' हा लोकप्रिय कार्यक्रम पाच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.  'झलक दिखला जा 10'च्या परिक्षणाची धुरा सिने-निर्माता करण जोहर (Karan Johar), अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सांभाळत आहेत. 

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget