एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात जान्हवीने केली तोडफोड; आर्यावरचा राग काढण्यासाठी रितेश भाऊंनीच दिली परवानगी

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉसच्या घरात झालेल्या आर्या आणि जान्हवीच्या राड्यानंतर या दोघींनाही त्यांचा राग काढण्याची परवानगी रितेश या दोघींनाही परवानगी देतो. 

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पहिल्या आठवड्यात स्पर्धकांनी घातलेल्या राड्यांवर रितेश भाऊंनी चांगलीच शाळा घेतली. त्याचप्रमाणे घरात झालेल्या गोष्टींवरही रितेशने घरातल्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे घरात आता सगळ्यांनी या आठवड्यातला त्यांचा राग, मतं या सगळ्यावर त्यांची मतं मांडली आहेत. त्याचप्रमाणे निक्कीच्या वागण्यावरही रितेशने (Ritiesh Deshmukh) तिला चांगलच झापलं. त्याचप्रमाणे त्याने जान्हवी आणि आर्याची देखील शाळा घेतली. 

आर्या आणि जान्हवीची घरात चांगलीच बाचाबाची झाली होती. इतकच नव्हे तर त्यांची भांडणं अगदी हातापाईपर्यंत गेली होती. त्यामुळेही रितेशने या दोघींचाही निकाल लावला. त्यावर एकमेकींविषयीचा राग काढण्यासाठी रितेशने त्यांना परवानगी दिली. जान्हवी आणि आर्याला राग काढण्यासाठी एक टास्क दिला. यामध्ये जान्हवीने तिचा पूर्ण राग काढला. 

जान्हवीने काढला तिचा पूर्ण राग

 जान्हवी आणि आर्यासमोर काही गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. त्या फोडून त्या दोघींनाही त्यांचा राग काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी जान्हवी तिथल्या वस्तू फोडत म्हणाली की, स्वत:ला जास्त शाहणी समजते. तिला वाटतं की, ती एकटी शाहणी आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत. आम्ही हिला एवढं सेफ केलं आणि हिने काय केलं तर गेम केला गेम. पहिल्या दिवशी हिचे अश्रू कुणी पुसले तर मी, रडत रडत कुणाकडे आली, तर माझ्याकडे आली. पण हिने काय केलं तर धोका दिला. सगळ्या मित्रांना धोका दिला. मला नाही तर माझ्या पूर्ण ग्रुपला तिने धोका दिला. 

हे सगळं झाल्यावर रितेश तिला म्हणतो की, बापरे एवढा राग आहे मनात, त्यावर जान्हवी रितेशला म्हणते की, सर अजून काहीतरी हवं होतं. त्यावर रितेश तिला म्हणतो की, त्याच्यासाठी मी दिलेत तुम्हाला 90 पेक्षा जास्त दिवस. पण हा जो सगळा राग आहे हा इथे काढला आहे, जेणेकरुन आत जाऊन तुम्ही शांत व्हाल. 

जान्हवी आणि आर्यामध्ये नेमकं काय झालं?

जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान  जान्हवी म्हणते,"नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती". त्यावर आर्या म्हणते,"माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका". तर जान्हवी आर्याला म्हणते,"किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच बघते मी". त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात रॅपरचा 'खलनायिके'सोबत पंगा; आर्या-जान्हवीमध्ये धक्काबुक्की, जोरदार राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 PmABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Embed widget