एक्स्प्लोर

घडलं बिघडलं | मराठीत छोटा पडदा झाला मोठा

चला हवा येऊ द्या प्रमाणेच तुमच्यासाठी काय पण, महाराष्ट्राची हास्यजत्रा हे शो मराठीत झळकले. त्याशिवाय जागो मोहन प्यारे, गाव गाता गजाली 2, हम तो तेरे आशिक है, ह.म. बने तु.म. बने यासारख्या मालिका गाजत आहेत.

मुंबई : प्रत्येक वर्षात काही चांगल्या घटना घडतात, तर काही वाईट. टेलिव्हिजन विश्व तरी याला कसा अपवाद ठरेल. मराठी वाहिन्यांवर गेल्या वर्षात अनेक बदल झाले. मोठमोठे कलाकार स्मॉल स्क्रीनवर पुन्हा झळकले आणि त्यांनी अवघा पडदा व्यापून टाकला. सरत्याला रामराम आणि उगवत्याला प्रणाम करताना 2018 मध्ये टीव्ही विश्वात काय काय 'घडलंय-बिघडलंय' याचा घेतलेला आढावा 1. मोठे कलाकार छोट्या पडद्यावर : सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, पल्लवी जोशी, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, सचित पाटील यासारख्या चित्रपटात भूमिका करणाऱ्या कलाकारांनी छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. कोणी रिअॅलिटी शोमध्ये झळकलं, तर कोणी मालिकांमध्ये. 2. बिग बॉसची मराठीत एन्ट्री : जगभरात धुमाकूळ घालणारा बिग बॉस हा आगळा वेगळा रिअॅलिटी शो मराठीमध्ये अवतरला. मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली, तरी सई, पुष्कर, आस्ताद, रेशम, स्मिता अशा अनेकांनी हा शो गाजवला. 3. सूर नवा ध्यास नवा : सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोने नवा इतिहास रचला. या शोच्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले वर्षाच्या पूर्वार्धात झाला, तर छोटे सूरवीर या दुसऱ्या पर्वातील उस्ताद धुमाकूळ घालत आहेत. 4. चला हवा येऊ द्या : चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोला पुन्हा नव्याने सूर गवसला. विश्व दौऱ्यात या कार्यक्रमाचा दर्जा घसरल्याची टीका झाली होती. मात्र नव्या सिझनमध्ये जोशाने हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 5. क्राईम शोची चलती : प्रेमा तुझा रंग कसा? या क्राईम शोने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. याचे दोन सीझन संपल्यानंतर पुन्हा स्पेशल 5 हा क्राईम शो आला. तर कलर्सवरही लवकरच एक क्राईम शो येत आहे. 6. सोनी मराठीचं आगमन : झी मराठी, झी युवा, कलर्स मराठी, स्टार प्रवाह या प्रमुख वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी सोनी मराठी ही नवीन वाहिनी मैदानात उतरली. ही वाहिनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलताना दिसत आहे. 7. सास-बहूला छुट्टी : तुझ्यात जीव रंगला, लागिरं झालं जी, संभाजी, तुला पाहते रे, सारे तुझ्याचसाठी, फुलराणी, फुलपाखरु यासारख्या अनेक मालिकांतून टिपीकल सास-बहू विषयांना फाटा देण्यात आला. 8. गूढ मालिका : रात्रीस खेळ चाले नंतर झी मराठीवर ग्रहण ही मालिका दाखल झाली. वेगळं वळण देण्याच्या नादात ही मालिका सपशेल आपटली. मात्र त्यानंतर वर्तुळ ही सस्पेन्स आधारित मालिका झी युवावर सुरु झाली. 9. विनोदाचं भरीत : चला हवा येऊ द्या प्रमाणेच तुमच्यासाठी काय पण, महाराष्ट्राची हास्यजत्रा हे शो मराठीत झळकले. त्याशिवाय जागो मोहन प्यारे, गाव गाता गजाली 2, हम तो तेरे आशिक है, ह.म. बने तु.म. बने यासारख्या मालिका गाजत आहेत. 10. प्रेमाचा त्रिकोण : प्रेमाचा त्रिकोण हा टीव्ही मालिकांमधील सर्वात आवडता विषय. माझ्या नवऱ्याची बायको, तुझं माझं ब्रेक अप, घाडगे अँड सून, राधा प्रेम रंगी रंगली, लक्ष्मी सदैव मंगलम् यासारख्या सर्वस्वी या विषयाला वाहिलेल्या मालिकाही झळकल्या. संबंधित फीचर्स :
2018 साली मराठी सिनेसृष्टीत घडलेल्या 10 घडामोडी
2018 मध्ये आई-बाबा झालेले दहा बॉलिवूड सेलिब्रेटी
2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांचा राहिला दबदबा
घडलं बिघडलं | मराठीत छोटा पडदा झाला मोठा
भारतीयांचा प्रिया वारियरवर 'डोळा', गुगलवर सर्वाधिक सर्च
2018 मध्ये युट्यूबवर गाजलेले 'टॉप टेन' व्हिडीओज
बाय बाय 2018 : सरत्या वर्षातील आर्थिक जगतातील महत्वाच्या घडामोडी
घडलं-बिघडलं : 2018 मधील राजकीय घडामोडींचा आढावा
घडलं बिघडलं | 2018 मधली क्रीडा विश्वातली भारताची कामगिरी
घडलं बिघडलं | 2018 मधील महिला विश्वातल्या घडामोडी
घडलं बिघडलं | 2018 मधील अपघात-घातपाताच्या घटना
घडलं बिघडलं | 2018 मध्ये घडलेल्या औरंगाबादमधील 10 घटना
घडलं बिघडलं | 2018 या वर्षात नाशिकमध्ये घडलेल्या 10 महत्त्वाच्या घटना
घडलं बिघडलं | 2018 मध्ये नागपुरात घडलेल्या 15 महत्त्वाच्या घटना
घडलं बिघडलं | 2018 मध्ये पुण्यात घडलेल्या 10 घटना
घडलं बिघडलं | 2018 मधील मुंबईतल्या 18 घटना
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Embed widget