एक्स्प्लोर

Ganeshotsav 2020 | बाप्पासाठी स्वरूप आणि वैशालीची ‘ऍकापेला आराधना’

गायक स्वरूप भालवणकर आणि गायिका वैशाली सामंत यांनी बाप्पासाठी ऍकापेला आराधनेची सुमधुर व्हिडीओ मेजवानी आणली आहे.

मुंबई : श्रीगणेशाच्या आगमनाने सध्या सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी गायक स्वरूप भालवणकर आणि गायिका वैशाली सामंत यांनी बाप्पासाठी ऍकापेला आराधनेची सुमधुर व्हिडीओ मेजवानी आणली आहे. 'किती किती आनंद रे...झाला गणपती बाप्पा' असे बोल असणाऱ्या या गाण्याची खासियत म्हणजे वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारचे 85 ध्वनी या ऍकापेला गाण्यात ऐकायला मिळणार आहेत. तसेच तोंडाने काढण्यात आलेल्या प्रसिद्ध नाशिक ढोलची रंगत या गाण्यात आहे. करोना सावटाच्या चिंतेचे काहूर सध्या सगळीकडे आहे. बाप्पाच्या आगमनाच्या आनंदासोबतच हे करोना महामारीचे हे विघ्नही दूर होईल असा आशावाद स्वरूप भालवणकर व्यक्त करतात. बाप्पाच्या आगमनाचा आनंद प्रत्येकाला घेता यावा यासाठी ही अनोखी ऍकापेला गाण्याची भेट आणली असल्याचे स्वरूप भालवणकर सांगतात.

'स्वरशाईन स्टुडिओ' आणि 'अनेरा एण्टरटेन्मेन्ट क्वेस्ट कोवर्क्स प्रोडक्शन' या संस्थेने या ऍकापेला गाण्याची निर्मिती केली आहे. स्मिता काबरा व मानवेल गायकवाड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला स्वरूप भालवणकर व वैशाली सामंत यांच्या सोबत स्मिता काबरा, सरीशा काबरा, वैष्णवी बोरुलकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी स्वरूप भालवणकर, उमेश रावराणे यांनी सांभाळली असून मिक्सिंग व मास्टरिंग सायटस जोसेफ यांचे आहे. या गाण्याची संकल्पना स्मिता काबरा यांची आहे. अजिंक्य पाथ्रीकर व गौतम इंगळे यांनी याचे संकलन व दिग्दर्शन केले आहे. आनंद भालवणकर, प्रसाद शिंदे व रितेश काबरा यांचे विशेष सहकार्य या गाण्यासाठी लाभले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget