एक्स्प्लोर

Rajkumar : सोनाली सोनावणेचा सुमधुर आवाज; 'राजकुमार' गाणे घेतंय प्रेक्षकांच्या दिलाचा ठाव!

Rajkumar : हल्ली रोमँटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत एक आशयघन असे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

Rajkumar : हल्ली रोमँटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत एक आशयघन असे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. प्रेमाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मुलीला तिचा स्वप्नातला राजकुमारच खऱ्या प्रेमाची जाणीव करून, तिला योग्य तो सल्ला देतो आणि तिचे आयुष्य अधिक सुखकर करतो असा आशयघन विषय 'स्वप्न स्वरूप' निर्मित दिग्दर्शक सचिन आंबात 'राजकुमार' (Rajkumar) या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

विशेष म्हणजे या गाण्यात नवोदित कलाकार शुभम अलई, सुप्रिया तलकर, विनू चव्हाण यांनी अभिनय आणि नृत्य करून गाण्याची शोभा आणखी वाढवली आहे. 'स्वप्न स्वरूप' निर्मित सचिन आंबात दिग्दर्शित 'राजकुमार' या गाण्यातून कलाकार शुभम अलई सिनेविश्वात पदार्पण करत आहे. दिग्दर्शक सचिन आंबात दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वालंज यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली.

पाहा गाणे :

गोड गळ्याची गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane) हीच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. नुकतचं 'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' या तिने गायलेल्या पहिल्याच लावणीने 10 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तसंच, ही लावणी सोशल मीडिया व बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सादर केली जात आहे. तिच्या जादुई आवाजाच्या अनोख्या शैलीमुळे तिची पहिलीच लावणी तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. सोनालीने याआधी 'बहिणाबाई', 'माझी बाय गो' या गाण्यातून तर केवलने 'रात चांदणं', 'नाखवा' या गाण्यातून मिलियन व्ह्यूज मिळवून प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. आता तिचे हे नवे 'राजकुमार' गाणे ही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यांत शंका नाही. संगीतकार रोहित नानावरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

'स्वप्न स्वरूप' निर्मित या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून 'स्वप्न स्वरूप' युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून या रोमँटिक आणि आशयघन गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 2 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget