एक्स्प्लोर

Arjun Bijlani Birthday: अभिनेता अर्जुन बिजलानी वाढदिवसाला गेलाय रोमँटिक हॉलिडेवर! आफ्रिकेच्या बीचवरील रोमान्सने नेटकरी घायाळ

पत्नीच्या मानेचे चुंबन घेतानाचा फोटो पोस्ट करत 'आणखी एक आठवणींचा संच बंद झाला..' असं त्यावर लिहिलं आहे. त्याच्या या फोटोने नेटकरीही घायाळ झाले आहेत. 

Arjun Bijlani Birthday: टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या त्याची पत्नी नेहासोबत रोमँटिक हॉलिडेवर गेलाय. आपला वाढदिवस तो आफ्रिकेतल्या बीचवर साजरा करताना दिसतोय. जोडीदारासोबत प्रवास करणे ही सर्वोत्तम गोष्टींपैकी एक असल्याचं त्याने म्हटलंय. अर्जुन ना आपल्या सुट्टीतील काही रोमँटिक अंदाज आतले फोटो शेअर केले आहेत. मागे चमकणारा निळाशार समुद्र आणि पत्नीसोबत बीचवर रोमान्स करताना अर्जुन दिसतोय. पत्नीच्या मानेचे चुंबन घेतानाचा फोटो पोस्ट करत 'आणखी एक आठवणींचा संच बंद झाला..' असं त्यावर लिहिलं आहे. त्याच्या या फोटोने नेटकरीही घायाळ झाले आहेत. 

अर्जुन ने एकता कपूरच्या कार्तिक या शो मधून टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केला आहे. लेफ्ट राईट लेफ्ट, मिली जब हम तुम, मेरी आशिकी तुमसे ही, नागिन आणि इश्क मे मर जावा मधील भूमिकांसाठी अर्जुन बिजलानी प्रसिद्ध आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Arjun Bijlani ⚫️ (@arjunbijlani)

मुलाला सोडून पहिला हॉलिडे! 

अर्जुन भिजलारीने 2013 मध्ये त्याच्या जोडीदार नेहाशी लग्न केलं. जानेवारी 2015 मध्ये त्यांना एक लहान मुलगा झाला ज्याचे नाव आयान बिजलानी असा आहे. आई आणला सोडून हा त्याचा पहिलाच हॉलिडे असल्याचेही त्यांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सांगितले यात त्याने बीचवर नेहा सोबत चालताना फोटो टाकत आयन शिवायचा आमचा पहिला हॉलिडे.. आम्ही तुला करतोय पण हा आमचा वेळही गरजेचाच होता असा कॅप्शन त्याने या फोटोला दिलाय. 

View this post on Instagram
 
A post shared by Arjun Bijlani ⚫️ (@arjunbijlani)

खतरो के खिलाडी आणि फियर फॅक्टर मध्येही केलं काम 

2016 मध्ये अर्जुन बिजलानीचा डायरेक्ट इश्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर 2020 मध्ये त्याने स्टेट ऑफ सीरिया वेब सिरीज मध्येही काम केलं. त्यानंतर रियालिटी शो मध्ये फियर फॅक्टर खतरो के खिलाडी 11 मध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यात तो विजयी झाला. लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड मध्ये ही तो यापूर्वी दिसला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Documentry : विधान परिषदेत चमत्कार, कहाणी सत्तासंघर्षाची, गोष्ट देवेंद्रपर्वाची!Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget