एक्स्प्लोर

Bigg Boss 18: 'बिग बॉस 18' मधून बाहेर पडण्यासाठी 'या सदस्यांवर Nomination ची टांगती तलवार, विवियनचा पोस्टमन बनत ड्रामा

या ड्रामासोबत  दर आठवड्याप्रमाणे याही वेळी काही स्पर्धकांना नॉमिनेशनसाठी एक टास्क करावा लागणार आहे.

Bigg Boss 18: वादग्रस्त रिॲलिटी शो बिगबॉस १८ मध्ये दररोज काहीतरी नवीन ड्रामा प्रेक्षक पहात आहेत. कधी भांडणं कधी हास्यविनोद कधी नुसतंच गॉसिप आणि विकेंड का वारनंतर झालेली कानउघडणीनंतर स्पर्धकांचा गेम वरचेवर अधिक आक्रमक आणि स्ट्राँग होताना दिसत आहे. यावेळी विकेंड का वारमध्ये  रोहित शेट्टीनं सगळ्या स्पर्धकांना आरसा दाखवल्याचं दिसल्यानंतर या आठवड्यात नवा ड्रामा पहायला मिळणार आहे. नुकताच कलर्स टीव्हीनं या ड्रामाची एक झलक इन्स्ट्राग्रॅमवर शेअर केली आहे. .

या ड्रामासोबत  दर आठवड्याप्रमाणे याही वेळी काही स्पर्धकांना नॉमिनेशनसाठी एक टास्क करावा लागणार आहे. यात आता ७ जणांची नावं समोर आली आहेत. ज्यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. तसेच बिगबॉसच्या घरात कॉफीवरून विवियन आणि कशीशचा ड्रामा सुरु असल्याचंही दिसतंय.

विवियन झाला पोस्टमन

या प्रोमोमध्ये विवियन पोस्टमनच्या भूमिकेत दिसत आहे. यात तो सायकलवरमन तो पोस्टमन बनला आहे. ज्याने आपल्या कुटुंबासाठी मेल आणली आहे. बिग बॉस सांगतात की आज पोस्टमन घरात आला आहे आणि त्याने सर्वांसाठी पत्रे आणली आहेत, परंतु त्यातही एक वाईट बातमी आहे. नॉमिनेशनची. विवियनने पत्र देत नॉमिनेशची टांगती तलवार आहेत.

कोणत्या स्पर्धकांवर नॉमिनेशची टांगती तलवार?

यावेळी 7 सदस्यांवर घरातून बाहेर काढण्याची टांगती तलवार आहे, ज्यात करणवीर मेहरा, चुम, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, रजत यांचा समावेश आहे. दलाल, दिग्विजय राठी आणि तेजिंदर यांचा समावेश आहे.अरफीन खानला गेल्या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात आले होते.

विवियनचं कशीशशी वाजलं

एरवी छोट्या छोट्या गोष्टीवरून चाहत पांडेशी वाद घालणारा विवियन या नव्या प्रोमोमध्ये फॉर  अ चेंज कशीश कपूरशी भांडताना दिसतोय. घरातील रेशनवरून बिगबॉसच्या घरात काटछाट सुरु असल्याचं या प्रोमोमध्ये दिसतंय. त्यात घरातील बाकीच्या सदस्यांना रेशनची काळजी असल्याचं दिसलं तर विवियननं आपली कॉफी गेल्या तीन आठवड्यापासून आली नसल्याचं सांगत भांडण उकरून काढलं. माझी कॉफी कुणामुळं आली नाही असं म्हणत त्यानं कशीशशी वाद घातल्याचं दिसलं. त्यावर तुला कॉफी प्यायची असेल तर घराबाहेर जाऊन पी असं म्हणत कशीशही कडाडली होती.

करणवीर, दिग्विजयसह कशीशनंही कॉफीसाठी केला विरोध

बिगबॉसच्या घरात माझी कॉफी गेल्या ३ आठवड्यापासून आली नसल्याचं सांगताच घरातल्या सदस्यांनी विवियनला विरोध केल्याचं दिसलं. तीन आठवडे नाही आली तर अजून एक आठवडा.. असं करणवीर म्हणाला. दिग्विजय तर म्हणाला, कॉफी पिली नाहीस तर मरणार आहेस का यावर कशीशचाही पाठिंबा होता. त्यावर माझी कॉफी गेली कोणामुळे असं विवियन म्हणाला. त्यावर मला काही घेणंदेणं नसल्याचं कशीश म्हणाली. यावरून विवयन आणि कशीशचं भांडण होताना दिसलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget