एक्स्प्लोर

'कपिल शर्मा शो'मध्ये भारती राहणार की जाणार?

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर या दोघांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोमुळे घराघरांत पोचलेली भारती कपिल शर्मा शोमधून बाहेर जाणार का असा सवाल उपस्थित होतं आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालेला गुंता आता अधिक गहिरा होताना दिसू लागला आहे. आधी आत्महत्येवरून सुरू झालेला वाद बघता बघता अमली पदार्थ सेवन आणि बाळगणे यापर्यंत आला. एनसीबीने यात छापेमारी सुरू केली आणि सुपरस्टार्सची नावं यात आली. आता त्यापलिकडे कॉमेडीवीरांकडे ही संशयाची सुई जाताना दिसू लागली आहे. भारती सिंगचं नाव यात आल्यामुळे अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भारती सिंह ही कपिल शर्मा शोमुळे प्रकाशात आली. उत्तम टायमिंग तर तिचं होतं. पण तिचं दिसणं तिने कॅश केलं. अत्यंत गरीबीतून वर आलेली भारती आता कोट्यधीश बनली. ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही मनोरंजन क्षेत्रात मोठे झाले. आता मात्र एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर या दोघांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यात सर्वात पहिला नंबर लागतो तो कपिल शर्मा शोचा. कारण कपिल शर्मा शोमुळे भारती घराघरांत पोचली. आता एनसीबीने भारतीला अटक केल्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये भारती राहणार की जाणार यावर प्रश्नचिन्ह आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि नवरा हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर

बऱ्याचदा सेलिब्रेटीवर कोणताही आरोप झाला की त्याला संबंधित प्रोजेक्टमधून काढून टाकलं जातं. कारण त्यामुळे तो शो डागाळला जातो. एक व्यक्तीमुळे कोणताही शो वादात सापडू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. याला मी टूचं उदाहरण आहे. ज्या ज्या लोकांवर मी टूचे आरोप झाले. त्या लोकांना संबंधित प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. आता त्याच नियमाने भारती कपिल शर्मा शोमधून बाहेर जाणार का असा सवाल इंडस्ट्रीला आहे. तसं असेल तर भारतीची जागा कोण घेणार यावरही लोकांचं लक्ष आहे. कपिल शर्मा शोमधून यापूर्वी कलाकार गेल्याचा मोठा फटका बसला आहे. अशावेळी भारतीचं शोमधून जाणं रिस्की ठरू शकतं त्याचाच दुसरा भाग म्हणजे, जर भारतीला शोमध्ये ठेवलं तर भारतीवर कपिल नेहमी करतो तशी कॉमेडी करणार का हाही प्रश्न आहे. तसं असेल तर भारतीच्या या वर्तणुकीची शिक्षा एकतर कपिल शर्मा शोला भोगावी लागू शकते किंवा भारती या शो मधून बाहेर पडून तिला त्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागेल.

आता भारती आणि तिचा पती जामिनावर सुटले आहेत. त्यामुळे भारती नियम अटींसह पुन्हा चित्रिकरणात भाग घेऊ शकेल. पण तिच्याबाबत काय निर्णय घेतला जातो. हे लवकरच कळेल .

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Embed widget