एक्स्प्लोर

Gurmeet Debina Daughter : गुरमीत-देबिनाने शेअर केला मुलीचा पहिला फोटो; चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

Debina Gurmeet Doughter Divisha Photo : टेलिव्हिजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी त्यांची दुसरी मुलगी दिविशा चौधरीचा चेहरा रिव्हिल केला आहे.

Debina Gurmeet Doughter Divisha Photo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) नेहमीच त्यांची पर्सनल लाईप सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. देबिनाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या दुसऱ्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर चाहत्यांना मुलीचा चेहरा पाहण्याची भयंकर उत्सुकता होती. नुकताच या कपलने आपल्या दुसऱ्या मुलीचाही चेहरा रिव्हील केला आहे. हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. 

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2011 मध्ये लग्न केले. 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. लग्नाच्या 11 वर्षानंतर, या कपलला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. 6 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे.

देबिना-गुरमीतने दुसऱ्या मुलीचा चेहरा रिव्हिल केला 

देबिना आणि गुरमीत यांची मुलगी प्री-मॅच्युअर होती. यामुळे या कपलने आपल्या बाळाला बराच काळ लाईमलाईटपासून दूर ठेवले होते. त्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी आपल्या मुलीचं नाव जगाला सांगितलं होतं आणि आज त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला आहे. गुरमीत आणि देबिनाने इन्स्टाग्राम अकाउंटवर फॅमिली फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

फॅमिली फोटोमध्ये, देबिना आणि गुरमीत त्यांच्या दोन लाडक्या मुलींबरोबर कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहेत. देबिनाने तिची धाकटी मुलगी दिविशाला आपल्या हातात घेतलं आहे, तर गुरमीतने लियानाला आपल्या हातात घेतलं आहे. गुरमीत रॉयल ब्लू कलरच्या कोट पँटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर, देबिना पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या कपलप्रमाणे त्यांच्या मुलीही खूप सुंदर दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये लियाना जहाँ सुंदर दिसत आहे, तर दिविशा पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये परीसारखी सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना कपलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हाय वर्ल्ड! ही आमची मुलगी दिविशा आहे.” सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.    

महत्त्वाच्या बातम्या : 

Divyanka Tripathi : टेलिव्हिजनची सुसंस्कृत सून दिव्यांका त्रिपाठीचा दबंग अंदाज; बायकर लूक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पाहा फोटो

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget