एक्स्प्लोर

Marathi Serial : सरकारने थापल्या तब्बल 30 भाकऱ्या, 'लय आवडतेस तू मला’ मालिकेत फुलणार नवं प्रेम

Marathi Serial : लय आवडेतस तू मला मालिकेत सरकारने तब्बल 30 भाकऱ्या थापल्यात.

Marathi Serial :  'कलर्स मराठी' (Colors Marathi) वरील '#लय आवडतेस तू मला' या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो त्याची उत्तमप्रकारे ड्युटी करताना दिसून येत आहे. बॉडीगार्ड असण्यासोबत तो आता सानिकाचा ट्रेनरदेखील आहे. ज्या स्पर्धेसाठी सानिका रनर म्हणून तयारी करतेय त्या स्पर्धेचा ट्रेनर म्हणून सरकारची नेमणूक झाली आहे. त्यामुळे सध्या तो दुहेरी भूमिका बजावत आहे. साहेबरावांच्या घरचं मीठदेखील खाणार नाही, अशी शपथ घेतल्या सरकारने शूटिंगदरम्यानच तब्बल 30 भाकऱ्या बनवल्या आहेत. 

सरकारची भूमिका साकारणारा तन्मय म्हणाला,"#लय आवडतेस तू मला' या मालिकेत सध्या अनेक इन्टरेस्टिंग सीन करायला मिळत आहेत. मालिकेत नुकतचं एका सीनदरम्यान माझं कुकिंग कौशल्य वापरायला मिळालं. मालिकेत मी साहेबरावांच्या घरचं मीठदेखील खाणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी त्यांच्या घरातलं कुठलचं खाद्य किंवा बनवलेलं जेवण जेवत नाही. त्यामुळे मला जसं जमतं तसं मी चुलीवर त्यांच्यात तिथल्या बाहेरच्या जागेत चुलीवर जेवण बनवतोय असा एक सीक्वेन्स होता. त्या सीक्वेन्ससाठी मला पिठलं भाकरी आणि ठेचा असं सगळं करायचं होतं. त्यावेळी मी तब्बल 30 भाकऱ्या थापल्या आणि शेकल्या". 

तन्मय पुढे म्हणाला,"पिठलं-भाकरी हे आवडीचं जेवण असून स्वत:बनवून खाण्यात एक वेगळीच मजा आहे ती अनुभवली. मुलांनी स्वत:चं स्वत: जेवण बनवणं आजही समाजात खूप कमी पाहायला मिळतं. सरकारलाही जेवण बनवता येत नसलं तरी तो स्वत:चं पोट भरण्याइतकं जेवण बनवू शकतो. साधं जेवणचं खूप कमाल असतं कारण त्या जेवणात कोणाला इंप्रेस करण्यासाठी किंवा पैसे कमवण्याचा आवीर्भाव नसतो".                                              

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Marathi Play : Marathi Play : रामायणातील लक्ष्मण-उर्मिलेचा न उमगलेला प्रवास, रंगभूमीवर पुन्हा पौराणिक नाटक; ‘उर्मिलायन’ मधून उलगडणार कथा

पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget