एक्स्प्लोर

Bigg Boss Telugu 6 Winner: घर, गाडी आणि लाखोंचे बक्षीस; बिग बॉस तेलगू- 6 चा विजेता ठरलेल्या रेवंतवर बक्षिसांचा पाऊस

बिग बॉस सीझन-6 च्या या सीझनता रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला आहे. तर फर्स्ट रनर-अप श्रीहन (Shrihan) हा ठरला आहे.

Bigg Boss Telugu 6 Winner: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसला प्रेक्षकांची पसंती मिळते. काल (19 डिसेंबर) बिग बॉस तेलगू (Bigg Boss Telugu 6) सीझन-6 चा ग्रँड फिनाले पार पडला. हा शो 4 सप्टेंबर 2022 रोजी सुरु झाला होता. बिग बॉस सीझन-6 च्या या सीझनता रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला. तर फर्स्ट रनर-अप श्रीहन (Shrihan) हा ठरला. हे दोघेही बिग बॉस तेलगूच्या या सीझनचे प्रसिद्ध स्पर्धक आहेत.

रिअॅलिटी शो 'बिग बॉस तेलगू सीझन 6' चे सूत्रसंचालन सुपरस्टार नागार्जुननं केलं. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये, विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी, नागार्जुनने श्रीहन आणि रेवंत यांना ऑफर दिली. ट्रॉफीच्या बदल्यात 40 लाख रुपयांची ऑफर नागर्जुननं श्रीहन आणि रेवंत यांना दिली. श्रीहानने 40 लाखांची ऑफर स्वीकारली आणि तो पहिला उपविजेता ठरला.

रेवंतवर बक्षिसांचा पाऊस 

श्रीहानने 40 लाखांची ऑफर स्वीकारताच  रेवंतला विजेता घोषित करण्यात आले.  विशेष म्हणजे श्रीहानला रेवंतपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याने माघार घेतली नसती तर श्रीहान विजेता ठरला असता. रेवंतला ट्रॉफीसह 10 लाख रुपये रोख, 25 लाख रुपयांचे घर आणि एक नवीन कार देण्यात आली. 

बिग बॉस-6 मध्ये रेवंत आणि श्रीहन यांच्यासोबतच राज शेखर, आदी रेड्डी, रोहित साहनी, किर्ती भट्ट, श्री सत्य, इनाया सुल्ताना, फॅमा, मरीना अब्राहम सॅनी, वसंती कृष्णन, बाला आदित्य, गीतू रोयल, आरजे सूर्या, अर्जुन कल्याण, अरोही राव, नेहा चौधरी, अभिनाया श्री, शनी या कलाकारांनी देखील सहभाग घेतला. 

Bigg Boss Telugu 6 Winner: घर, गाडी आणि लाखोंचे बक्षीस; बिग बॉस तेलगू- 6 चा विजेता ठरलेल्या रेवंतवर बक्षिसांचा पाऊस

तेलगूबरोबरच हिंदी आणि मराठी बिग बॉसला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. यामधील हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. तर मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shrihan (@imshrihan)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 19 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget