एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 3 Finale Live : 'बिग बॉस ओटीटी 3' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, पाच स्पर्धकांपैकी कोण ठरणार विजेता?

Bigg Boss OTT 3 Finale : 'बिग बॉस ओटीटी 3' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली असून आज विजेता ठरणार आहे.

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) च्या ग्रँड फिनालेला (Grand Finale) सुरुवात झाली आहे. रियालिटी शो बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनला 21 जून 2024 पासून सुरुवात झाली होती. आज या शोचा प्रवास संपणार आहे. आज बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनचा विजेता मिळणार आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांपैकी कुणाला ट्रॉफी मिळणार हे आज म्हणजेच 2 ऑगस्टला ठरणार आहे. यावेळी 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सीझनच्या विजेत्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार. 'बिग बॉस OTT 3' चा ग्रँड फिनाले सुरु झाला आहे.सना मकबूल, नेझी, साई केतन राव, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे टॉप-5 फायनलिस्ट आहेत.

बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनाले

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आज महाअंतिम फेरी होणार आहे. वादग्रस्त रिॲलिटी शो सुरू झाल्यानंतर आता शेवटापर्यंत पोहोचला आहे. शोचा फिनाले मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला आहे. आता काही क्षणांनंतर प्रेक्षकांना या सीझनचा विजेताही मिळणार आहे. या पाच स्पर्धकांपैकी फक्त एकालाच बिग बॉसची ट्रॉफी मिळणार आहे.

अनिल कपूरने फायनलिस्टच्या कुटुंबीयांची भेट घेतली

अनिल कपूरने केवळ पाच फायनलिस्टशी संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला. आम्ही तुम्हाला सांगतो की या पाच फायनलिस्ट आणि त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त जे सदस्य घर सोडून गेले आहेत ते देखील मंचावर उपस्थित आहेत.

साई केतन रावची आईची प्रतिक्रिया

साई केतन रावची आईही मंचावर आली आहे. अनिल कपूरच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांचा मुलगा चांगला खेळला आहे आणि फक्त तोच जिंकेल. त्या म्हणाल्या साईचं बिग बॉस जिंकेल.

शहनाज गिलकडून रणवीर शौरीला शुभेच्छा

महाअंतिम फेरी सुरू झाली आहे. शहनाज गिलने व्हिडिओ कॉलवर रणवीर शौरीशी संपर्क साधला आणि त्याचे कौतुक केलं आणि सांगितलx की, ती संपूर्ण वेळ त्याला फॉलो करत आहे. रणवीर शौरीनेही तिचे आभार मानले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सगळ्यांशी वाद घालणाऱ्या निक्कीशी सूरज घेणार पंगा, 'गुलीगत किंग' म्हणत दाखवणार इंगा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
Bigg Boss Marathi: सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार
सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार
Bigg Boss Marathi 6 Finale: मास्टरमाईंड, जंटलमन, क्वीन की...; कोण उचलणार बिगबॉस मराठी 6ची ट्रॉफी ? उत्सुकता शिगेला
मास्टरमाईंड, जंटलमन, क्वीन की...; कोण उचलणार बिगबॉस मराठी 6ची ट्रॉफी ? उत्सुकता शिगेला
Suraj Chavan: 'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला
'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget