एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : फॉरेनची पाटलीण! रांगड्या मातीत फुलणार 'परदेसी' प्रेमाचं रोपटं? बिग बॉसच्या घरात वैभव आणि इरिनाच्या नव्या केमिस्ट्रीची चर्चा 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता एका नव्या केमिस्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे. वैभव आणि इरिनामध्ये टास्क खेळता खेळता प्रेमाचा गेम होणार का? याचीही उत्सुकता लागून राहिलीये. 

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेलचा (Arbaz Patel) बॉन्ड नेटकऱ्यांच्या आणि 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकते. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि इरिना रुडाकोव्हाच्या (Iirina Rudakova) नव्या केमिस्ट्रीची सध्या घरात चर्चा आहे. 

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क खेळता खेळता इरिना आणि वैभवच्या केमिस्ट्रीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे अरबाज निक्कीनंतर आता वैभव आणि इरिनामध्येही प्रेमाचे वारे वाहत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.                                            

प्रोमोमध्ये काय?

नव्या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय,"कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय". त्यावर इरिना 'हो' असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते,"फॉरेनची पाटलीन मस्त आहे". त्यावर निक्की म्हणतेय,"भाई...तुझं काय चाललंय". बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. या टास्कदरम्यान घरात सूरज आणि वैभवमध्ये दोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. "दम असेल तर मला हात लावून दाखव", असं वैभव सूरजला म्हणतो. पण इरिना मात्र सूरजला शांत करते.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात चव्हाण बंधूंमध्ये राडा; गुलिगत सूरज आडदांड वैभवला नडला, इरिनाची मध्यस्थी; पण, तरिसुद्धा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Embed widget