एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : खरं बोललं तर टोचणारचं; 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'सत्याचा पंचनामा', जोरदार राडा

Bigg Boss Marathi Season 5 : आज बिग बॉसच्या घरात सत्याचा पंचनामा होणार आहे. या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार राडा होणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi New Season) आता चौथा आठवडा सुरू झाला आहे.या चौथ्या आठवड्यात आता घरातील सदस्यांमध्ये टास्क जिंकण्यासाठी आणखीच चुरस वाढणार आहे. 'भाऊच्या धक्क्या'वर होस्ट रितेश देशमुखने शाळा घेतल्यानंतर आता घरातील सदस्य आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज बिग बॉसच्या घरात सत्याचा पंचनामा होणार आहे. या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार राडा होणार आहे. 

बिग बॉसच्या घरात आता चौथा आठवडा सुरू झाला असून आज 'टीम ए' आणि 'टीम बी' अशा दोन गटांमध्ये 'सत्याचा पंचनामा' होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी खरं बोलतील आणि कधी काय कोणापासून लपवतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे 'सत्याचा पंचनामा'मध्ये धमाका होणार आहे. 

'बिग बॉस मराठी'चा या टास्कमधील नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ,"आज होणार आहे सत्याचा पंचनामा", असे बिग बॉस म्हणतात. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एका रुममधील शेअरवर बसावे लागत आहे. त्यानंतर बिग बॉस त्या व्यक्तीबद्दल भाष्य करतात. त्यांच्या या मतावर दोन्ही गटांना सहमती, असहमती सांगायची असते. 

प्रोमोमध्ये 'सत्याचा पंचनामा'मध्ये जान्हवी बसलेली असून 'बिग बॉस म्हणत आहेत,"आपण या खेळात निक्की यांची सावली आहात. आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही". त्यावर टीम B मधील सदस्य सहमती दर्शवतात.  तर, आर्या 'सत्याचा पंचनामा'मध्ये असताना निक्की तिला बालिश बुद्धीची असल्याचे म्हणते. या टास्कच्या दरम्यान टीम ए आणि टीम बी दरम्यान वादावादी होते. या वादात निक्की अॅग्रेसिव्ह होते आणि टास्कसाठीच्या वोटिंगचे बटण जोरात दाबते.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आता बिग बॉस घरातील सदस्यांबाबत नेमकं कोणतं सत्य सांगणार आणि कोणत्या कारणांवर घरातील सदस्य राडा करणार, हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून येणार आहे. 

योगिता चव्हाण आणि निखिल दामले  'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर!

'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातला प्रवास संपला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजेDeepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Embed widget