एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'तुमचा गेम निक्कीशिवाय दिसत नाही', भाऊच्या धक्क्यावर आर्याची चांगलीच वाजणार

Bigg Boss Marathi Season 5 : रितेश भाऊ आता भाऊच्या धक्क्यावर आर्याची शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) हा आठवडा स्पर्धकांनी एकत्र येऊन एकाच स्पर्धकाच्या विरोधात जाऊन गाजवला. निक्की विरुद्ध घरातील इतर सदस्य अशी परिस्थिती घरात पाहायला मिळाली. त्यामुळे निक्कीच्या वागण्यावर या आठवड्यात घरातल्या सगळ्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. पण भाऊच्या धक्क्यावर मात्र या सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

'बिग बॉस मराठी'चा लयभारी खेळ दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सर्व सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे. दरम्यान रॅपर आर्याचीदेखील कानउघडणी करताना रितेश भाऊ दिसेल. "मला सांगू नका तुम्ही कसे दिसताय", असं म्हणत रितेश भाऊ आर्याची जोरदार शाळा घेताना दिसणार आहे.

निक्की माझा गेम नाही - आर्या जाधव

प्रोमोमध्ये रितेश आर्याला म्हणतोय,"तुमचा गेम निक्कीशिवाय दिसत नाही". यावर उत्तर देत आर्या म्हणते,"निक्की प्रॉब्लेम क्रिएट करते. आम्ही त्याच्यावर रिअॅक्शन देतो". दरम्यान आर्याला थांबवत रितेश म्हणतो,"आम्ही नाही... तुम्ही स्वत:बद्दल बोला". त्यावर आर्या म्हणते,"निक्की माझा गेम नाही आहे". यावर रितेश भाऊ म्हणतो,"तुम्हाला असं वाटतं तुमचा गेम नाही आहे... आता तुम्ही जे दिसताय ते फक्त निक्कीच्या रिअॅक्शनवर दिसताय. मला इथे सांगू नका तुम्ही कसे दिसताय". 

भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना मिळणार रिअॅलिटी चेक

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांना एक वेगळा रिअॅलिटी चेक देताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी हा ग्रुपगेम नाही. त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी स्वत: वाईट होऊ नका, असा सल्ला रितेश भाऊ सदस्यांना देताना दिसणार आहे. दरम्यान अरबाजच्याही वागण्याचा खुलासा आता रितेश भाऊकडून केला जाणार आहे. त्यामुळे आता घरातल्या सदस्यांना कोणता मोठा धक्का बसणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.                                                        

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की विरुद्ध पूर्ण घर, अरबाजलाच्या वागण्यावर रितेश भाऊंचा रिअॅलिटी चेक; घरातल्यांना बसणार मोठा धक्का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget