एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, अरे हा तर अरबाज 3; प्रेक्षक वाइल्ड कार्ड सदस्यावर नाराज

Bigg Boss Marathi Contestant : बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले माइल्ड कार्ड निघाल्याने प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi Contestant : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये टीम बीतील सदस्यांची संग्रामवर नाराजी पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घराता वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतलेला अरबाज मिस्टर इंडिया बनल्याचं दिसत आहे. संग्राम चौगुलेचा बिग बॉस मराठीच्या घरात सहभागच दिसत नाहीय. घरात आल्यावर पहिल्या दिवशी संग्राम अरबाजला भिडला होता. मात्र, त्यानंतर संग्रामही काही खास करताना दिसत नाहीय. टास्कमध्येही तो अरबाजविरोधात उभं राहताना किंवा संपूर्ण शक्तीनिशी टास्क खेळताना दिसत नाहीय. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले माइल्ड कार्ड निघाल्याने प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

संग्राम चौगुलेवर प्रेक्षक नाराज

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीला अरबाज आणि वैभव हे दोन शरीराने स्ट्राँस सदस्यांची एन्ट्री झाली. अरबाज आणि वैभव एकमेकांविरोधात उभे राहतील, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण, वैभव अरबाजच्या मैत्रीसाठी नेहमी त्याच्या मागे राहिल्याचं दिसलं. वैभवचा स्वतंत्र खेळ प्रेक्षकांना दिसला नाही, त्यामुळे त्याला अखेर घराबाहेर जावं लागलं. आता अरबाजशी टक्कर घेणारा वाइल्ड कार्ड म्हणून संग्रामला घरात एन्ट्री दिली पण, तोही अरबाजला भिडताना दिसत नाहीय. त्यामुळे संग्रामने प्रेक्षकांनी निराशा केली आहे.

'संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला'

बिग बॉस मराठीच्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले टीम बीसोबत राहून अरबाजला ताकदीमध्ये टक्कर देताना पाहण्याची इच्छा होती. पण, संग्राम दुसरा वैभव निघाल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, असच खेळायचं असेल तर वैभव काय वाईट होता". दुसऱ्याने लिहिलंय, "संग्राम दादा ❎ अरबाज 3✅"


Bigg Boss Marathi : संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, अरे हा तर अरबाज 3; प्रेक्षक वाइल्ड कार्ड सदस्यावर नाराज
Bigg Boss Marathi : संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, अरे हा तर अरबाज 3; प्रेक्षक वाइल्ड कार्ड सदस्यावर नाराज

तिसऱ्याने म्हटलंय, "वाइल्ड कार्ड खरंच लवंगी फटाका निघाला." एकाने लिहिलंय, "संग्रामला पण नक्की आणि अरबाजसाठी पाठवलेला आहे. अरबाज 3 झालाय, संग्राम पण कालच्या टास्कमध्ये अरबाजने काहीतरी सांगितले संग्रामला आणि संग्रामने ऐकलं. पॅडी दादाने विचारल्यावर कसा पलटला बघितला ना? काही उपयोग नाही संग्रामचा बी टीमला. बी टीम नाही समजून जावं आणि संग्रामवर विश्वास ठेवणं सोडून द्यावं कसला घाणेरडा खेळलाय काल. अंकिता बरोबर बोलली त्याला." आणखी एकाने म्हटलंय, "संग्राम तर वाइल्ड कार्ड कमी अन् माइल्ड कार्ड जास्त वाटत आहे. भिडत तर नाहीच, आता वरून अरबाजला जाऊन मिळाला."

संग्रामवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉस आणि रितेश निक्कीचे पाठीराखे, महेश मांजरेकरांना परत आणा; बिग बॉस प्रेमींची मागणी

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget