एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : निक्कीने अखेर वर्षा ताईंसमोर गुडघे टेकले, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Latest Update : निक्कीने बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या पहिल्या दिवशी वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घातला, त्यानंतर त्यांचं टॉम आणि जेरी सारखं नातं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 5 :  बिग बॉस मराठीच्या रोज नवनवीन वाद आणि कल्ला पाहायला मिळतो. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेला सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी बिग बॉस 15 मध्ये झळकलेली निक्की बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून आल्याचे तिची हवा होती. त्यातच निक्कीने पहिल्या दिवसापासून तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. निक्कीने बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या पहिल्या दिवशी वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घातला, त्यानंतर त्यांचं टॉम आणि जेरी सारखं नातं पाहायला मिळत आहे. 

निक्कीने अखेर वर्षा ताईंसमोर गुडघे टेकले

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा ताईंमध्ये (Varsha Usgaonkar) वारंवार खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासून निक्की वर्षाताईंचा अपमान करत असल्याचं दिसत आहे.  आता अखेर निक्कीने वर्षाताईंसमोर गुडघे टेकल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं, हे समजण्यासाठी तुम्हाला आजचा भाग पाहावा लागणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज कल्ला पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडतंय?

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात गुलिगत सूरजची हवा

'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला. याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश सूरजचं भरभरून कौतुक केलं. भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत रितेश म्हणतोय, "या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली". 

"आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका"

भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभवची चांगलीच हजेरी  घेतली. रितेश वैभवला म्हणाला, "बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय..मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget