एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : या आठवड्याच्या मध्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक घेणार निरोप

Bigg Boss Marathi 3: टिकटॉकस्टार सोनाली पाटीलने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर या आठवड्याच्या मध्यात आणखी एक स्पर्धक बिग बॉसमधून बाहेर पडणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांत पार पडणार आहे. विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार होता. पण महेश मांजरेकरांनी जाहीर केल्याप्रमाणे या आठवड्याच्या मध्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक निरोप घेणार आहे. 

तिकीट टू फिनाले मिळवून विशाल निकम थेट महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच मिड-वीक एलिमिनेशन होणार आहे. पाचही जण नॉमिनेशनमध्ये असून त्यांच्यापैकी एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. येत्या बुधवार किंवा गुरुवारच्या भागात एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

रविवारी 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता 'बिग बॉस मराठी 3' चा ग्रँड फिनाले रंगणार आहे.  'बिग बॉस मराठी 3' च्या विजेत्याला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे. विशाल, मीनल आणि जय हे तिघेही विजेतेपदाचे मानकरी असल्याचे समजले जातात. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

कोल्हापूरकर सोनाली पाटील बिग बॉसमधून बाहेर
सोनालीच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे. टिकटॉकमुळे सोनालीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. वैजू नंबर वन या मालिकेद्वारे सोनालीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेद्वारे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या घरात सोनाली आणि मीनलची जोडी म्हणजेच सोना-मोनाची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

संंबंधित बातम्या

Katrina Kaif : लग्नानंतर कतरिना कैफ करणार आता 'Tiger 3' चे शूटिंग पूर्ण

Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल

Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' नंतर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश अडकणार लग्नबंधनात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget