एक्स्प्लोर

Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' नंतर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश अडकणार लग्नबंधनात

Salman Khan Show : सलमान खानच्या बिग बॉसमध्ये सध्या रंजक वळणे येत आहेत. नुकतेच रितेश आणि राजीव अडातियाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

Tejasswi Prakash And Karan Kundrra Will Marry : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमध्ये लवकरच ग्रॅंड फिनाले येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात अनेक रंजक वळणे येत आहेत. यंदाच्या वीकेंडच्या वारी दोन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. यात राखी सावंतचा पती रितेश आणि राजीव अडातियाचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राजीव म्हणाला,"लवकरच बिग बॉस 15 चे दोन स्पर्धक लग्न करणार आहेत". राजीवचे हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राजीव अडातियाने म्हटले आहे,"करण कुंद्राचे तेजस्वी प्रकाशवर प्रेम आहे. त्यामुळे ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी लग्न केले नाही तर मी स्वत: पंडित होईन आणि दोघांचे लग्न करेल". राजीव यांना विचारण्यात आले की,"करण तेजस्वीबद्दल इतका सकारात्मक का आहे? तर तो म्हणाला की, जर बॉयफ्रेंड पॉझिटिव्ह नसेल तर कोण असेल".

View this post on Instagram
 
A post shared by Voot Select (@vootselect)

राजीव पुढे म्हणाला, जेव्हा तेजस्वी करणला आवडत नसलेल्या गोष्टी सांगते तेव्हा करण रागावतो. नाते कोणतेही असो, प्रत्येक मुद्द्यावर दोन व्यक्तींचे मत सारखे असू शकत नाही. तेजस्वीला कधी-कधी समोरचे ऐकायचेही नसते आणि राग येतो. अलीकडेच तेजस्वी आणि करणमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तेजस्वीने करणसमोर आरडाओरडा सुरू केल्यावर करणने त्याच्यासमोरील काच फोडली. या सगळ्याला रश्मी देसाई कारणीभूत ठरली.

संबंधित बातम्या

सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या गिफ्टमुळं बॉलिवूडच्या 15 नायिका रडारवर, ईडीकडून चौकशीची शक्यता

एखाद्या मंत्र्याला हे बोलणं शोभत नाही, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रीया

Aishwarya Rai ED Summoned : ऐश्वर्या राय-बच्चन चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
Embed widget