एक्स्प्लोर

Bigg Boss 17 Premiere LIVE : 'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Bigg Boss 17 Grand Premiere LIVE Updates : सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 17' हा वादग्रस्त कार्यक्रम आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Key Events
Bigg Boss 17 Grand Premiere LIVE Updates Salman Khan BB 17 Premiere Contestants List Photos Isha Malviya Abhishek Kumar Television Entertainment Bigg Boss 17 Premiere LIVE :  'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेची  धमाकेदार सुरुवात; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Bigg Boss 17

Background

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा कार्यक्रम होस्ट करत आहे. 'बिग बॉस 17' हा बहुचर्चित कार्यक्रम आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या कार्यक्रमात ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. 

'बिग बॉस 17'कुठे पाहाल?

'बिग बॉस 17'ची बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आजपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा वादग्रस्त कार्यक्रम पाहता येईल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. तसेच 24 तासांसाठी या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील जिओ सिनेमावर होणार आहे. 

'बिग बॉस 17'चं पर्व खूपच खास आहे असे म्हटले जात आहे. तीन भागांमध्ये स्पर्धकांची विभागणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये याची झलक पाहायला मिळाली आहे. या पर्वात स्पर्धकांच्या जोड्या झालेल्या पाहायला मिळणार आहेत. 

'बिग बॉस'च्या घराचा Inside Video आऊट!

'बिग बॉस'च्या घराचा इनसाइड व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भाईजान 'चोरी-चोरी चुपके से...' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. एकंदरीतच सलमान खानचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी तो सज्ज आहे. 

'बिग बॉस'चं हटके घर

स्थापत्यकलेपासून प्रेरित होऊन 'बिग बॉस'चं घर तयार करण्यात आलं आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी हे घर डिझाइन केलं आहे. स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी या घराची खास रचना करण्यात आली आहे. 'बिग बॉस'च्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छान बगीचा आहे. डोळ्याचा आकार असणारा स्विमिंग पूल आहे. स्वयंपाकघरात लाकडाचा टायनिंग टेबल बनवण्यात आला आहे. लिव्हिंग एरिया युरोपियन टच देण्यात आला आहे.

"बिग बॉस-17" ची थीम

बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे.  कारण  यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे. काही कपल्स आणि काही सिंगल स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत. 

या कलाकारांच्या नावांची चर्चा 

बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये   अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे. याशिवाय मुनावर फारूक, शीझान कान, अरमान मलिक, ईशा मालवीय आणि श्रीमान फैझू हे कलाकार देखील बिग बॉसमध्ये सहभाग घेणार आहेत. पण या शोमध्ये  सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अजून  अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

23:48 PM (IST)  •  15 Oct 2023

Bigg Boss 17 Live : अभिषेक कुमार अन् ईशा मालवीय ठरले 'बिग बॉस 17'चे शेवटचे स्पर्धक

Bigg Boss 17 : अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय 'बिग बॉस 17'चे शेवटचे स्पर्धक ठरले आहेत.

23:38 PM (IST)  •  15 Oct 2023

Bigg Boss 17 Live : यूट्यूबर अरुण महाशेट्टीचा 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश

Arun Mahashetty : यूट्यूबर अरुण महाशेट्टीने बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
SEBI : सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, 68 जणांची नोंदणी रद्द
सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, सेबीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 68 जणांची नोंदणी रद्द
Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप
संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप
WPL 2026 Auction: वनडे वर्ल्ड कपध्ये दमदार कामगिरीचा फायदा, डीएसपी दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, UP किती कोटी मोजले?
DSP दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, उत्तर प्रदेशनं RTM कार्ड वापरलं, कोट्यवधी रुपये मोजले
Embed widget