एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Bigg Boss 17 Premiere : 'बिग बॉस 17'चा धमाकेदार ग्रँड प्रीमियर पार पडला आहे.

Bigg Boss 17 : आलिशान घर, सेलिब्रिटी आणि बरंच काही...असं सर्वकाही प्रेक्षकांना आता 100 दिवस अनुभवायला मिळणार आहे. 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) चा ग्रँड प्रीमियर आज पार पडला आहे. 'आय एम बॅक' असं म्हणत बिग बॉसने सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची सुरुवात केली.

'दिल, दिमाग और दम'... नेमकं प्रकरण काय? 

सलमान खानने 15 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9 च्या ठोक्याला धमाकेदार डान्स करत 'बिग बॉस 17'ची सुरुवात केली आहे. यंदा स्पर्धकांना फक्त एक नव्हे तर तीन घरात राहता येणार आहे. एकाच मोठ्या घरात 'दिल, दिमाग और दम' अशा तीन घरांची रचना करण्यात आली आहे. 'बिग बॉस 17'ची यंदाची थीम 'कपल विरुद्ध सिंगल' अशी आहे. एकंदरीतच काही जोड्या आणि काही सिंगल मंडळी या खेळात खेळताना दिसणार आहेत.

'बिग बॉस 17'मध्ये 'या' स्पर्धकांचा समावेश (Bigg Boss 17 Confirmed Contestants List)

1. मन्नारा चोप्रा (Mannara Chopra)
2. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui)
3. ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma)
4. नील भट्ट (Neil Bhatt)
5. नावेद सोल (Naved Soul)
6. अनुराग डोभाल (बाबू भैया) (Anurag Dobhal)
7. सना रईस खान (Sana Raees khan)
8. जिग्ना वोराचा (Jigna Vora)
9. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)
10. विकी जैन (Vicky Jain)
11. सोनिया बंसल (Soniya Bansal)
12. फिरोझा खान उर्फ खानजादी (Firoza Khan)
13. सनी आर्या (Sunny Arya)
14. रिंकू धवन (Rinku Dhawan)
15. अरुण महाशेट्टी (Arun Mahashetty)
16. अभिषेक कुमार (Abhishek Kumar)
17. ईशा मालवीय (Isha Malviya)

एक घर, 100 दिवस आणि 17 स्पर्धकांच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या कार्यक्रमाची बिग बॉस चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भांडण, दंगा आणि प्रेमाने प्रेक्षकांना हा कार्यक्रम गुंतवून ठेवेल. प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

'बिग बॉस 17' कुठे पाहू शकता? (How to Watch Salman Khan Bigg Boss 17)

'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला अर्थात शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कसर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळेल. 'बिग बॉस 17'मधील 'वीकेंड का वार' नेहमीप्रमाणे यंदाही खास असेल.

संबंधित बातम्या

Bigg Boss 17 : गॉसिप अड्डा ते इजिप्त स्टाईल लूक; 'बिग बॉस'च्या आलिशान घराची पहिली झलक समोर; पाहा Inside Photo

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget