एक्स्प्लोर

Rinku Dhawan: ‘कहानी घर घर की’ फेम रिंकू धवनची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; जाणून घ्या छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रीबद्दल...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू धवनने (Rinku Dhawan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या शोमध्ये भाग घेतला आहे.

Rinku Dhawan: 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाला सुरूवात झाला आहे.  काल (15 ऑक्टोबर) या कार्यक्रमाचा प्रिमियर पार पडला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू धवन हिने (Rinku Dhawan) या शोमध्ये एन्ट्री केली आहे. जाणून घेऊयात रिंकू धवनबद्दल...

'कहानी घर घर की' मुळे मिळाली लोकप्रियता

सलमान खानच्या 'बिग बॉस 17'  या  लोकप्रिय शोमध्ये  टीव्ही अभिनेत्री रिंकू धवननं एन्ट्री केली आहे. रिंकू धवन ही टीव्ही क्षेत्रातील  प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  'कहानी घर घर की' (Kahani Ghar Ghar Ki) या कार्यक्रमामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. रिंकूनं या कार्यक्रामध्ये  छाया अग्रवाल ही भूमिका साकारली. रिंकूनं  ये वादा रहा, गुप्ता ब्रदर्स, ना बोले तुम ना मैं कुछ कहा, तितली या शोमध्ये देखील काम केले. 

किरण करमरकरसोबत बांधली होती लग्नगाठ

रिंकू ही 'कहानी घर घर की' (Kahani Ghar Ghar Ki) या मालिकेतील तिचा सहकलाकार  किरण करमरकरच्या (Kiran Karmarkar) प्रेमात पडली. रिंकू ही  'कहानी घर घर की'  या मालिकेत किरणच्या बहिणीची भूमिका साकारत होती. पण नंतर किरण आणि रिंकू यांनी रिअल लाईफ कपल होण्याचा निर्णय घेतला. रिंकू आणि किरण यांनी 2002 मध्ये  लग्न केले. लग्नानंतर जवळपास 15 वर्षानंतर रिंकू आणि किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिंकू आणि किरण  यांना एक मुलगा आहे.

नुकताच बिग बॉस या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत  रिंकू धवन दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, "है वो एक एनर्जी का पिटारा, क्या यह दिल, दिमाग और दम के नये दौर में छक्का मार पायेगी रिंकू?" बिग बॉस- 17 या शोमध्ये रिंकूचा गेम प्लॅन कसा असेल? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पाहा प्रोमो:

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget