एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : टीना दत्ता आणि शालीन भनोटची वाढती जवळीक; 'बिग बॉस'ने घेतली शाळा

Bigg Boss 16 : टीना दत्ता आणि शालीन भनोट यांची वाढती जवळीक नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा वादग्रस्त कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमातील टीना दत्ता (Tina Datta) आणि शालीन भनोट (Shalin Bhanot) यांच्या नात्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये शालीन आणि टीनाची जवळीक वाढलेली दिसली. त्यांची वाढती जवळीक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नवं वर्षाच्या स्वागतासाठी 'बिग बॉस'च्या घरात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादररम्यान रॅपर इक्का सिंह (Rapper Ikka Singh), सीधे मौत (Seedhe maut) यांच्यासह घरातील स्पर्धक एमसी स्टॅन (MC Stan) यांनी घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचंदेखील चांगलच मनोरंजन केलं. या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान टीना आणि शालीन यांची जवळीक वाढल्याने 'बिग बॉस' टीना आणि शालीनला ओरडले.

लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान टीना आणि शालीन यांच्यातील जवळीक खूप वाढली होती. लाईव्ह कॉन्सर्टपेक्षा शालीन आणि टीनाच्या वाढत्या जवळीकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. टीना आणि शालीनने अद्याप त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. 

बिग बॉसने घेतली शाळा

'बिग बॉस'ने टीना आणि शालीन यांची चांगलीच शाळा घेतली आहे. ते म्हणाले,"काही लोकांच्या जुन्या सवई अजून सुटलेल्या नाहीत. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान टीना आणि शालीन एकमेकांसोबत इंग्रजी भाषेत संवाद साधत होते. शालीनने तिचा माइकदेखील लपवला होता. त्यामुळे बिग बॉसचा राग अनावर झाला. त्यांनी लाईव्ह कॉन्सर्टदेखील बंद केली. त्यानंतर टीना आणि शालीनने बिग बॉसची माफी मागितली. बिग बॉसची माफी मागितल्यानंतर बिग बॉसने लाईव्ह कॉन्सर्ट पुन्हा सुरू केली. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

शालीन भनोट आणि टीना दत्ताच्या नात्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनी त्यांच्या नात्याला फेक म्हटलं आहे. त्यामुळे आता शालीन आणि टीना यांचं खरचं एकमेकांवर प्रेम आहे की ते नाटक करत आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget