एक्स्प्लोर

Supriya Pathare: फूड ट्रकनंतर आता सुप्रिया पाठारेच्या लेकानं सुरु केलं रेस्टॉरंट; ओपनिंगला कलाकारांनी लावली हजेरी

सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांनी नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव महाराज फास्ट फूड कॉर्नर असं आहे.

Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) ही सध्या तिच्या लेकाच्या नव्या व्यावसायामुळे चर्चेत आहे. सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांनी नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव महाराज फास्ट फूड कॉर्नर असं आहे. सुरुवातील मिहीर पाठारेचा  महाराज नावाचा फूड ट्रक ठाण्यामध्ये होता. आता त्या फूड ट्रकचं रुपांतर रेस्टॉरंटमध्ये झालं आहे. काल या रेस्टॉरंटचं ग्रँड ओपनिंग झालं. या  रेस्टॉरंट ओपनिंग कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

सुप्रिया पाठारे  आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांच्या नव्या रेस्टॉरंटच्या ओपनिंग कार्यक्रमाला अंशुमन विचारेनं त्याच्या कुटुंबासोबत हजेरी लावली. त्याचबरोबर अभिनेत्री हर्षदा खानविलकर देखील या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला उपस्थित होती.  सुप्रिया पाठारे  आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांच्या या  महाराज फास्ट फूड कॉर्नर या रेस्टॉरंटमध्ये पाव भाजी, सोया चाप या सारखे पदार्थ खैवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. महाराज फास्ट फूड कॉर्नर हे रेस्टॉरंट देखील ठाण्यातच आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adv Pallavi Vichare (@iampallavivichare)

काही दिवसांपूर्वी सुप्रिया पाठारेनं  महाराज फास्ट फूड कॉर्नर या रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमध्ये पूजा करताना दिसत होत्या. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'महाराज पावभाजी आणि फास्ट फूड ...लवकरच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला' आता सुप्रिया पाठारे आणि तिच्या लेकाच्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

सुप्रिया ही 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस  आली.. या मालिकेमध्ये तिनं माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारली. तसेच  मोलकरीण बाई,पुढचं पाऊल,होणार सून मी ह्या घरची  या मालिकांमध्ये सुप्रियानं काम केलं.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Supriya Pathare: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सुप्रिया पाठारेनं एकेकाळी केलं होतं भांडी घासायचं केलं काम; जाणून घ्या अभिनेत्रीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget