एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : 'बाबा अभिजीत'नं निक्कीला सांगितलं बिग बॉसचं महात्म्य, तुम्ही ऐकलंय का?

Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली 'बिग बॉस मराठी'ची व्याख्या तुम्ही ऐकली का? नसेल तर तुम्हीही ऐका.

Bigg Boss Marathi New Season Day 33 : बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. 'बिग बॉस मराठी' या खेळाची व्याख्या करणं खूप कठीण आहे. या खेळातील प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. याच बिग बॉसच्या शोची व्याख्या अभिजीत निक्कीला समजावताना दिसणार आहे. अभिजीत गुरुंनी सांगितलेली 'बिग बॉस मराठी'ची व्याख्या तुम्ही ऐकली का? नसेल तर तुम्हीही ऐका.

'बाबा अभिजीत'नं निक्कीला सांगितलं बिग बॉसचं महात्म्य

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) आजच्या भागात अभिजीत निक्कीला सांगतोय, "बिग बॉस मोठा गेम आहे. संपूर्ण जगात एका माणसाचं पूर्ण जीवन, त्याची जगण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींना तीन महिन्यांसाठी ब्रेक देण्याचं काम 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम करतो. या तीन महिन्यात माणूस अडचणींमधून जातो. लोकांना फेस कसं करायचं हे बिग बॉस मराठीच्या माध्यमातून शिकता येतं. एखाद्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे या खेळातून कळतं". बिग बॉस मराठीचा सर्वत्र चांगलाच बोलबाला आहे.

अभिजीत गुरुंनी सांगितलेली 'बिग बॉस मराठी'ची व्याख्या

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अरबाज-निक्कीची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी होणार?

अरबाज पुढे आजच्या भागात निक्कीसोबत बोलताना दिसणार आहे. अराबाज निक्कीचं बोलणं जान्हवीला मात्र चांगलच खटकत आहे. त्यामुळे निक्की म्हणतेय,"मी तुझ्यासोबत बोललेलं तुझ्या बहिणीला आवडत नाही. चांगल्या टर्मवर आपण हे थांबवूयात. अनेक दिवस आपल्याला या घरात राहायचं आहे. सगळेच मला तुझ्यापासून दूर ठेवत असतील तर मलादेखील आता एक अंतर ठेवायचं आहे".

पाताळलोकात खतरनाक गेम रंगणार

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्य पाताळलोकात सोन्याची नाणी शोधताना दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधून सदस्यांना ती जपायचीदेखील आहे. त्यामुळे प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांचे हातपाय खेचतानादेखील दिसत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : घनश्या:मला मारण्याची इच्छा अंकिता पूर्ण करणार, एक तंगडं धरून खेचलं; बिग बॉसच्या घरात फुल्ल ऑन राडा!

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget