एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धने वीणाला फसवून चोरले 50 लाख रुपये; नितीनचा मोठा गौप्यस्फोट

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे.

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेची क्रेझ आजही कायम आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत चोरी केल्याचं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Aai Kuthe Kay Karte Todays Episode Update)

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला अप्पा कांचन आजीची आठवण काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वीणाची आठवण काढत चिंता व्यक्त करत अनिरुद्ध आशुतोषला टोमना मारतो. तो म्हणतो की,"वीणाला जेव्हा तिच्या जवळच्या लोकांची गरज असते. त्यावेळी तिची माणसं तिच्यासोबत नसतात". 

View this post on Instagram
 
A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

दरम्यान आशुतोषच्या ऑफिसमध्ये नितीन वीणाच्या कंपनीचे अकाऊंट्स चेक करतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की, 50 लाख रुपये कोणीतरी नोंद न करता काढले आहेत. त्यावेळी अनिरुद्धने गोंधळ घातल्याचा संशय त्याला येतो. त्यानंतर अनिरुद्ध केबिनमध्ये गेल्यानंतर नितीन त्याला थेट विचारतो की,"अनिरुद्ध तू काही लपवत आहेस का?". त्यामुळे आता अनिरुद्ध काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल

'आई कुठे काय करते' मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध वीणाकडून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोषला नितीन अनिरुद्धने चोरी केल्याचं सांगतो. अनिरुद्धने वीणाला फसवून तिच्या कंपनीतून 50 लाख रुपयांची चोरी केली आहे. 

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये या मालिकेला 6.7 रेटिंग मिळालं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभूलकर आहे. तर अनिरुद्धच्या भूमिकेत मिलिंद गवळी आणि संजनाच्या भूमिकेत रुपाली भोसले आहे. 

संबंधित बातम्या

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची नंबर वन मालिका; जाणून घ्या TRP Report...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget