एक्स्प्लोर

Nidhi Bhanushali Sisterhood: 'तारक मेहता...'च्या सोनूचा लूक पाहून चाहते हैराण, या सीरिजमधून करणार कमबॅक

Nidhi Bhanushali Sisterhood: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली ही एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.नव्या वेब सीरिजमधून निधी कमबॅक करणार आहे.

Nidhi Bhanushali Sisterhood : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील कलाकारांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेतील व्यकतीरेखा साकारणाऱ्या कलाकारांना त्याच नावाने ओळखले जाते, इतकी लोकप्रियता या मालिकेला मिळाली. या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली ही एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.नव्या वेब सीरिजमधून निधी कमबॅक करणार आहे. तिचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. 

निधी भानूशाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिने आता आपल्या आगामी सीरिजचा ट्रेलर पोस्ट केला आहे. 11 जून रोजी निधीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरसोबत तिने ''शाळेच्या दिवसातील आठवणी आणखी खास करण्यासाठी आलीय गर्ल गँग.'' अशी कॅप्शन दिली आहे. 

13 जून रोजी  स्ट्रीम होणार 'सिस्टरहुड'

निधी भानुशालीने तिच्या आगामी मालिकेची स्ट्रीमिंग तारीख देखील उघड केली आहे. निधी आणि तिच्या गर्ल गँगची ही सीरिज 13 जूनपासून Amazon Mini TV वर प्रसारित होणार आहे. यामध्ये निधी एका शालेय विद्यार्थिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by .𖥔 ݁ ˖ Nidhi ✩₊˚⋆⁺₊ (@_ninosaur)

निधी भानुशाली 25 वर्षांची असून ती वयाच्या 12 व्या वर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत झळकली होती. निधीने झील मेहताला रिप्लेस केले आहे. झील मेहतानंतर तिने सोनूची व्यक्तीरेखा साकारली. निधीने जवळपास 7 वर्ष सोनूची भूमिका साकारली होती. तिने 2019 मध्ये मालिकेतून माघार घेतली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by .𖥔 ݁ ˖ Nidhi ✩₊˚⋆⁺₊ (@_ninosaur)

'तारक मेहता..'साठी किती मानधन?

एका वृत्तानुसार, निधी भानुशालीला तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी आठ रुपये इतके मानधन मिळत होते. महिना भरात ती जवळपास अडीच लाख रुपये कमावत असे. आता वेब सीरिजमधून ती पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhoot Bangla: अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी रिलीज होणार? हवेलीतील हॉरर सिनेमाच रहस्य उलगडलं, चाहते खूश
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी रिलीज होणार? हवेलीतील हॉरर सिनेमाच रहस्य उलगडलं, चाहते खूश
Raja Shivaji: रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल
रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल
Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
Swanandi Sardesai Marriage:'ऐका ना.., 'दशावतार' फेम गायिका अडकली लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या आयुष्याला सुरुवात
'ऐका ना.., 'दशावतार' फेम गायिका अडकली लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या आयुष्याला सुरुवात

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Embed widget