एक्स्प्लोर

Political Web Series OTT : सत्तेच्या खुर्चीभोवती फिरतं या वेबसिरीजचं कथानक; शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या 'या' पॉलिटिकल थ्रिलर वेब सीरिज अजिबात चुकवू नका

Political Web Series : राजकारणावर आधारीत असलेले चित्रपट, वेब सीरिज पाहणे अनेकांना आवडते. मागील काही वर्षात दमदार पॉलिटिकल वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झालेल्या. या वेब सीरिजने प्रेक्षकांना पहिल्या भागापासून खिळवून ठेवले.

Political Web Series :  अनेकांना राजकारणाची आवड असते. राजकीय परिस्थिती पाहून त्यावर भाष्य करणारे अनेकजण आपल्या भोवताली असतात. राजकारणावर आधारीत असलेले चित्रपट,  वेब सीरिज पाहणे अनेकांना आवडते. मागील काही वर्षात दमदार पॉलिटिकल वेब  सीरिज ओटीटीवर रिलीज झाल्या आहेत. या वेब सीरिजने प्रेक्षकांना पहिल्या भागापासून खिळवून ठेवले. 

महाराणी Maharani Web Series 

महाराणी या वेब सीरिजची कथा बिहारच्या पार्श्वभूमीवरील आहे. हुमा कुरेशी, सोहम शाह यांच्या भूमिका असून इतर स्टारकास्टही तगडी आहे. या शह-कटशह,  राजकारणातील चाली यावर वेब सीरिज भाष्य करते. ही वेब सीरिज सोनी लिव्ह ओटीटीवर पाहता येईल. 

रक्तांचल Raktanchal

रक्तांचल या वेब सीरिजमध्ये पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेब सीरिज एमएक्स प्लेअरवर पाहता येईल. वेब सीरिजची गोष्ट ही 1980 च्या दशकातील दोन माफियांवर आधारीत असलेल्या घटनेवर आहे. 

पाताल लोक Patal Lok 

पाताल लोक या वेब सीरिजची जोरदार चर्चा झाली होती. ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. एका पत्रकाराच्या हत्येच्या कटाचा तपास पोलीस अधिकाऱ्यावर सोपवण्यात येतो. या तपासातून अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. या वेब सीरिजमध्ये जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तरुण तेजपाल यांच्या 2010 मधील 'द स्टोरी ऑफ माय अ‍ॅसेसिन्स' या कादंबरीवर आधारित या वेब सीरिजची गोष्ट आहे. या वेब सीरिजचा आता दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

तांडव Tandav 

सैफ अली खान आणि सुनील ग्रोव्हर यांची मुख्य भूमिका असलेली तांडव वेब सीरिज प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. ही वेब सीरिज सत्ता आणि  त्याभोवती सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करते. 

सिटी ऑफ ड्रिम्स City Of Dreams

सिटी ऑफ ड्रिम्स ही  जबरदस्त वेब सीरिज आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेले कुटुंब, त्यांच्यात सुरू असलेली स्पर्धा, पक्षातील कुरघोडी, राजकारणात  होरपळणाऱ्या व्यक्ती या कथासूत्राभोवती वेब सीरिजची बांधणी करण्यात आली आहे. 'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या तिन्ही सीझनला चांगली पसंती मिळाली. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेब सीरिज स्ट्रीम होत आहे. या वेब सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, सिद्धार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे आदींच्या भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
एकीकडे राज-फडणवीस भेट; दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांसह ठाकरेंच्या शिवसेना 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
एकीकडे राज-फडणवीस भेट; दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांसह ठाकरेंच्या शिवसेना 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Nashik Crime : अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, अवघ्या काही तासात हल्ल्याचा उलगडा
अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, अवघ्या काही तासात हल्ल्याचा उलगडा
Embed widget