एक्स्प्लोर

Supriya Pilgaonkar : चिन्मयच्या लेकाला सुप्रिया पिळगांवकरांनी दिले अनेकानेक आशीर्वाद, पोस्ट करत म्हणाल्या, 'जहांगीर मांडलेकर...!'

Supriya Pilgaonkar On Chinmay Mandlekar : चिन्मयच्या ट्रोलिंगनंतर आता सुप्रिया पिळगांवकर यांनी देखील पोस्ट करत चोख भूमिका मांडली आहे. 

Supriya Pilgaonkar On Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) झालेल्या ट्रोलिंगनंतर अनेक कलाकार मंडळी चिन्मयच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलीत. जहांगीरच्या ट्रोलिंगनंतर चिन्मयने महाराजांची भूमिका कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. यावर कलासृष्टीसह अनेकांनी चिन्मयला हा त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यावर आता अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी देखील पोस्ट केली आहे. 

मुलाचं नाव जहांगीर ठेवता आणि महाराजांची भूमिका करता अशा प्रकारचं ट्रोलिंग चिन्मयला करण्यात आलं. इतकचं नव्हे तर त्यांना आफगणिस्तान किंवा पाकिस्तानात जाऊन राहण्याचा देखील सल्ला दिला गेलाय. त्यामुळे यावर चिन्मयने आणि त्याच्या बायकोने एक व्हिडिओ शेअर करत या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

सुप्रिया पिळगांवकरांनी काय म्हटलं?

सुप्रिया पिळगांवकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे. अगदी मोजक्या शब्दांत चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी चोख उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, 'जहांगीर मांडेलकर तुला अनेकानेक शुभ आशीर्वाद!' सुप्रिया सुळेंच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे.                                        


Supriya Pilgaonkar : चिन्मयच्या लेकाला सुप्रिया पिळगांवकरांनी दिले अनेकानेक आशीर्वाद, पोस्ट करत म्हणाल्या, 'जहांगीर मांडलेकर...!

म्हणून वेगळे संस्कार करतोय का? - पुष्कर श्रोत्री

पुष्कर श्रोत्रीने देखील  माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, त्याने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कारच त्याच्यावर करतोय. आजची परिस्थिती कशी आहे याचा सगळा विचार करूनच तो त्याचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतोय, त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो? तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल, तर तुम्हाला इतिहास माहितीये का? ‘जहांगीर’ हे नाव का ठेवलं हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं? असे सवाल उपस्थित करत पुष्करने त्याचं परखड मत मांडलं आहे. 

ही बातमी वाचा : 

Kshitee Jog :  बाईला पैसे आणि धंदा नक्की कळतो का? क्षिती जोग स्पष्टच म्हणाली, 'बाई कटकट करते पण...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget