एक्स्प्लोर

अरे देवा ! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या अंगात आलं; इंस्टावर VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले..

Sudha Chandrans Devotional Video: सुधा चंद्रन यांच्या घरातील ‘माता की चौकी’ कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल.

Sudha Chandrans Devotional Video: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्यामागचं कारण वेगळं आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत  सुधा चंद्रन  देवीच्या भक्तीत तल्लीन झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सुधा चंद्रन यांच्या घरात  'माता की चौकी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  या धार्मिक कार्यक्रमात अनेक  जण उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं.  त्यावेळी उपस्थित असलेल्यांनी  सुधा चंद्रन यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना सावरणंही कठीण झालं होतं. सध्या सुधा चंद्रन यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच त्यांच्या कपाळावर  'जय माता दी' असं लिहिलेली एक पट्टी देखील दिसत आहे.  त्यांनी  त्यांच्या घरात 'माता की चौकी' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परिवारासह अनेक जण उपस्थित होते.  कार्यक्रमात उपस्थित सर्वे जण भक्तीगीतावर तल्लीन होऊन नाचू लागले. सुधा चंद्रन यांनीही यात सहभाग घेतला.  व्हायरल व्हिडिओमध्ये त्या भक्तीगीतावर नाचताना दिसत आहे.  मात्र, अचानक त्यांच्या अंगात देवी आल्याचं  बोललं जात आहे. दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये, सुधा स्वत:ला सावरू शकत नसल्याचं दिसून येत आहे.  त्या काही वेळ शुद्धीत नव्हत्या.  उपस्थित लोकांनी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला.  परंतु, सुधा चंद्रन यांना सांभाळणे कठीण झाले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सध्या सुधा चंद्रन यांच्या घरातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  एकानं 'सुधा चंद्रन बहूतेक नागिन या मालिकेसाठी ऑडिशन देत आहे'. तर, दुसऱ्याने  'नेहमीसारखी ती ओव्हरअॅक्टिंग करत आहे',  अशी कमेंट केली. तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'हे खरं आहे की खोटं, की नक्की शूटिंग सुरू आहे?', असा प्रश्न विचारला.  तर, आणखी एका युजरने, 'प्रत्येकाचा स्वत :चा धर्म असतो. कुणीही हसू नका.  देवी माता तिच्या खऱ्या भक्तांमध्ये प्रवेश करते', अशी कमेंट केली.  सध्या सुधा चंद्रन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सुधा चंद्रन यांनी सिनेसृष्टीत मालिका तसेच चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.   त्या फक्त अभिनेत्री नसून, उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. सध्या त्या नागिन आणि दोरी या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget