एक्स्प्लोर

Star Pravah Marathi Serial: अवघ्या सहा महिन्यात स्टार प्रवाह चॅनेलवरील लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला? 'ती' पोस्ट चर्चेत; वेळेबाबतही मोठे बदल

Star Pravah: अवघ्या सात महिन्यात या मालिकेने गाशा गुंडाळल्याचं बोललं जात आहे

Marathi Serial Star Pravah: सध्या मराठी मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यावर अनेक बदल होत असल्याचं दिसतंय. अनेक नवे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या मालिकांमधून येत आहेत. तर, अनेकजण निरोप देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) एक नवी मालिका सुरू होणार आहे. 27 एप्रिलपासून स्टार प्रवाहवर 'बाई तुझा आशीर्वाद' (Bai Tuza Aashirvad) ही नवी कोरी मालिका दाखल होणार आहे. पण नवी मालिका येणार असल्याने कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचीही चर्चा रंगलीय. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतून अक्षता प्रमोद आणि अर्णव वॅरिअर हे मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत. या मालिकेसाठी एका मालिकेची वेळही बदलण्यात आलीय.  त्यामुळे कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नवी मालिका येताच ही मालिका संपणार?

'बाई तुझा आशिर्वाद ' ही मालिका 27 एप्रिल पासून स्टार प्रवाह वर येणार आहे. या मालिकेसाठी पुन्हा एकदा 'वचन दिले तू मला ' या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. यापूर्वीही या मालिकेची वेळ बदलली होती. आता 27 एप्रिल पासून ही मालिका दुपारी 2.30 वाजता दाखवण्यात येणार आहे . पण विशेष म्हणजे या वेळेत ' नशीबवान ' ही मालिका प्रक्षेपित केली जाते. त्यामुळे नशीबवान मालिकेचे काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. ही मालिका संपणार असल्याचे अंदाज प्रेक्षकांनी बांधायला सुरुवात केली आहे.  शिवाय स्टार प्रवाह मालिका वेगवेगळ्या मालिकांचे प्रोमो शेअर करताना दिसते. पण, 'नशीबवान' मालिकेचा प्रोमो न दिसल्याने मालिकेचा TRP घसरल्याची चर्चा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

नशीबवान ही मालिका सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झालेली. या मालिकेला सुरू होऊन केवळ 7 महिने झालेत. अवघ्या सात महिन्यात या मालिकेने गाशा गुंडाळल्याचं बोललं जात आहे. स्टार प्रवाहने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती कळवलेली नाही.तसेच या मालिकेचा शेवट होणार असल्याचा प्रोमोही शेअर केलेला नाही. त्यामुळे कोठारी विजन ची ही मालिका संपणार की नव्या वेळेत दाखवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget