एक्स्प्लोर

Spruha Joshi on Trolling: हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे स्पृहा सोशल मीडियावर होणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर, ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दात ती बोललीय. 

Spruha Joshi on Trolling: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी कायमच तिची वाणी, बोलण्याची पद्धत आणि अभिनयासाठी ओळखली जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्या प्रकारांमधून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय संकर्षण via स्पृहा हा तिच्या आणि संकर्षणच्या कवितांचा कार्यक्रमही चर्चेत असतो. सोशल मीडियावर स्पृहा अनेकदा तिच्या आयुष्यातील अपडेट्स, तिचे लूक शेअर करत असते. पण काही वर्षांपूर्वी स्पृहाला तिच्या एका हॉल्टरनेक डिझाईनच्या ब्लाऊजमुळे खूप ट्रोल केलं होतं. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे स्पृहा सोशल मीडियावर होणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर, ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दात ती बोललीय. 

अभिनेत्री स्पृहा जोशीने अलीकडेच 'अमुक तमुक ' ला दिलेल्या मुलाखतीत त्या ट्रोलिंगविषयी सांगितलं. हॉल्टरनेक डिझाईनच्या ब्लाऊजमुळे मला इतका ट्रोल केलं होतं की, त्याची बातमीही वर्तमानपत्रात छापून आलेली. गंमत म्हणजे, त्या फोटोत आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं तरीही लोकांनी टीका केली. असं स्पृहा म्हणाली.

काय म्हणाली स्पृहा जोशी?

 'मी 10 वर्षांपूर्वी हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केलेला फोटो पोस्ट केला होता. तो फोटो बघून लोकांनी मला ट्रोल केलं. इतकं की, त्याची वर्तमानपत्रात बातमी छापून आली आणि त्या फोटोमध्ये काहीच नव्हतं. गंमत अशी की, काही असतं आणि ट्रोलिंग झालं असतं तर मी समजू शकले असते. पण, काहीच नव्हतं त्यात. त्यावरून ट्रोल झाले.'

'एक मासा खाताना आणि खेकडा खातानाचा फोटो टाकला, त्यावरून ट्रोल झाले. मी एकाही निगेटिव्ह कमेंटला उत्तर देत नाही. कारण, मला असं वाटतं की, मी माझी शक्ती किती खर्च करू? ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलंय की, ट्रोल करणाऱ्याची कमेंट मी हाईड करते किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करते. माझे फॉलोअर्स किती आहेत, याने मला फरक नाही पडत. छान बोलायचं असेल तर वेलकम. घाणेरडं बोलायचं असेल तर नका येऊ.

'तो अधिकार फक्त माझ्या घरच्यांना.. '

'अनोळखी लोकांनी मला मी काय खायचं, काय कपडे घालायचे हे सांगितलेलं आवडत नाही. कपड्यांवरुन लोकांना बोलणं, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे काय तुम्ही घातलंय हे बोलणं मला आवडत नाही. हा अधिकार मी फक्त माझ्या घरच्यांना दिलेला आहे. हे मला अजिबात अवडत नाही.'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget