एक्स्प्लोर

Samantha Ruth Parbhu : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यावर फिदा झालीये समंथा! व्यक्त केली एकत्र काम करण्याची इच्छा!

समंथा म्हणाली की, एकेकाळी तिला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, भाषेच्या समस्येमुळे तिने चित्रपट करण्यास नकार दिला होता.

Samantha Ruth Parbhu : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Parbhu) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वी तिचा अभिनेता नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीची काही जुनी वक्तव्ये आणि किस्से सोशल मीडियावर चर्चेत येत राहतात. समंथाशी संबंधित अशीच एक गोष्ट आता समोर आली आहे.

समंथा तिच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे यात शंका नाही. 'फॅमिली मॅन 2' सिरीज रिलीज झाल्यापासून ती हिंदीतही यशाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. या सिरीजच्या प्रमोशनदरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या. यापैकी एकामध्ये तिने बॉलिवूडमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. वास्तविक, जेव्हा समंथाला मुलाखतीत विचारण्यात आले की, जर तिला बॉलिवूड चित्रपट मिळाला तर, तिला कोणत्या बॉलिवूड स्टारसोबत पडद्यावर रोमान्स करायला आवडेल. याला उत्तर देताना तिने सांगितले की, तिला पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करायचा आहे.

रणबीर कपूर हा अभिनेत्रीचा आवडता अभिनेता असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट होते. या मुलाखतीदरम्यान समंथाने खुलासा केला की, एकेकाळी तिला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, भाषेच्या समस्येमुळे तिने चित्रपट करण्यास नकार दिला होता.

मात्र, समंथाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले, तरी साऊथमध्ये काम करून तिने इतके नाव कमावले आहे की, आज ती सर्वांचीच आवडती अभिनेत्री बनली आहे. 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटवा' या आयटम साँगची लोकांमध्ये असलेली क्रेझ हे सध्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget