एक्स्प्लोर

Filmstar Life : आई-वडिल 'सुपरस्टार', पण दोन्ही मुलं 'सुपरफ्लॉप'; एका मुलानं तर बुडवली 100 कोटींची फिल्म, ओळखलंत का?

Filmstar Life : कधी कधी ब्लॉकबस्टर किंवा हिट होण्याची अपेक्षा असलेला चित्रपट जोरदार आपटतो. आणि त्या चित्रपटात काम करणाऱ्या हिरोचं नशीबही आदळतं.

Filmstar Life : सिनेसृष्टी एक मोहाचं जाळं आहे, असं अनेकजण म्हणतात... या मोहाच्या जाळ्यात जो अडकतो, त्याचं कधी नशीब खरोखर फळफळेल... पण, जर या जाळ्यात एखादा गुरफटला तर मात्र, या जाळ्यातून सुटणं अशक्य आहे, असंही अनेकजण बोलतात. कधीकधी ही वाक्य खरीसुद्धा वाटतात. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट येत असतात. कधी कधी ब्लॉकबस्टर किंवा हिट होण्याची अपेक्षा असलेला चित्रपट जोरदार आपटतो. आणि त्या चित्रपटात काम करणाऱ्या हिरोचं नशीबही आदळतं. मग त्या हिरोला पुढच्या चित्रपटासाठी त्याची फी कमी करावी लागते किंवा मग त्याला पुढचे प्रोजेक्ट्स मिळणं अवघड होतं. 

असंच काहीसं झालंय इंडस्ट्रीतल्या दोन स्टारकिड्सबाबत... ज्यांना फ्लॉप कलाकार म्हणून ओळखलं जातं. दोघे सख्खे भाऊ... त्यांचे वडिल सुपरडुपर हिट अभिनेते आणि आई पॅन इंडिया अॅक्ट्रेस. तरीसुद्धा या दोन्ही स्टारकिड्सना आपली जादू काही दाखवता आली नाही. 

आम्ही इंडस्ट्रीमधल्या ज्या कुटुंबाबाबत सांगत आहोत, ते कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, ते आपल्या मुलाच्या दुसऱ्या लग्नामुळे. साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचं कुटुंब आणि त्याचा मुलगा नागा चैतन्य दुसरं लग्न करत आहे. यापूर्वी त्यानं साऊथची टॉप अभिनेत्री समंथासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य दुसरं लग्न करत आहे. 

नागार्जुन हे तेलगू आणि तमिळ इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहेत. तर त्यांची पत्नी अमला पॅन इंडिया अभिनेत्री आहे. त्यांनी हिंदी, तमिळ आणि तेलगूसह इतर चित्रपटांतही काम केलं. त्यांना नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी अशी दोन मुलं आहेत.

100 कोटींचा सिनेमा ठरला सुपर फ्लॉप 

दोन्ही मुलं तेलुगू इंडस्ट्रीत फ्लॉप अभिनेते म्हणून ओळखले जातात. 2023 मध्ये रिलीज झालेला अखिलचा 'एजंट' 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचीसुद्धा कमाई करू शकला नाही. अखिलनं खूप मेहनत घेतली खरी, पण कंटेंटमुळे त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. तर, नागा चैतन्य उत्तम अभिनेता असला तरीसुद्धा त्याच्याकडे फारसे चांगले चित्रपट येत नाहीत. 

तसं पाहायला गेलं तर नागा चैतन्यचे फारसे चित्रपटच फ्लॉप ठरत नाहीत. पण, यामुळे निर्मात्यांना मोठा नफाही होत नाही. तरीही चैतन्य स्टार म्हणून आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला नाही. नागा चैतन्य आगामी चित्रपट तांडेलमध्ये दिसणार आहे. 

नागा चैतन्य बांधणार शोभिता धुलीपालाशी लग्नगाठ

नुकतेच नागा चैतन्यने शोभिता धुलीपालाशी लग्न करणार आहे. त्यामुळे संपूर्ण अक्किनेनी कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आल्या, त्यानंतर राजकारणी सुरेखा कोंडा यांनी नागा-सामंथावर टिप्पणी केली, ज्यामुळे आणखी खळबळ उडाली. अक्किनेनी यांच्या कुटुंबीयांनी सुरेखाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटसृष्टीनं अक्किनेनी यांना पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ना मोठे स्टार्स, ना बिग बजेट, तरीही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; 18 वर्षांपूर्वी 'या' चित्रपटानं पटकावलेला राष्ट्रीय पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget